AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : धोनी बस नाम काफी है | अमेरिकेच्या डोनाल्ट ट्रम्प यांनी धोनीसोबत घेतला गोल्फचा आनंद, पाहा व्हिडीओ

MS Dhoni With Donald Trump Viral Video : धोनी जगभर प्रसिद्ध असून आता तो अमेरिकेमध्ये सट्ट्यांसाठी गेला आहे. अमेरिकेतील धोनी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : धोनी बस नाम काफी है | अमेरिकेच्या डोनाल्ट ट्रम्प यांनी धोनीसोबत घेतला गोल्फचा आनंद, पाहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 09, 2023 | 11:14 AM
Share

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधारा महेंद्र सिंह धोनी निवृत्त झाला असला तरीसुद्धा त्याची अजुनही तितकीच क्रेज आहे. धोनीला क्रिकेटला रामराम करून 3 वर्षे झाली आहेत. मात्र आयपीएलमध्ये धोनीची जलवा सर्वांनीच पाहिला असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. धोनी जगभर प्रसिद्ध असून आता तो अमेरिकेमध्ये सट्ट्यांसाठी गेला आहे. अमेरिकेतील धोनी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी धोनासोबत गोल्फ खेळण्यासाठी आयोजन केलं होतं. धोनाली गोल्फ खेळायलाही खूप आवडतं. धोनी यूएस ओपन 2023 मध्ये कार्लोस अल्काराज आणि झ्वेरेव यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची मॅच पाहण्यासाठी आला होता.  महेंद्रसिंग धोनीचे जवळचे उद्योगपती हितेश संघवी यांनी इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव नाईक यांच्यासोबत गोल्फ खेळताना, माजी राष्ट्रपतींनी गोल्फचं आयोजन केलं त्याबद्दल सिंंघवी यांनी आभार व्यक्त केले.

धोनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यंदाच्या इंडिअन प्रीमिअर लीगमध्ये धोनीला चांगलाच पाठिंबा मिळाला. कोणत्याही मैदानावर सामना असूदेत धोनीला भरभरून  प्रेम दिलं. चेन्नईच्या मैदानावर सामना नसला तरीसुद्धा संपूर्ण स्टेडिअममध्ये चाहत धोनीसाठी गर्दी करत होते.

दरम्यान, माहीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20, 2011 साली वन डे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. त्यासोबतच धोनीने सीएसकेला सर्वाधिक पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावून दिली आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...