Team India : वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी मिळणार? चाबूक शतकानंतर एकच चर्चा

Vaibhav Suryavanshi Cricket Stats : वैभव सूर्यवंशी याने गेल्या काही महिन्यात सातत्याने धावांसह विक्रमही केले आहेत. वैभवने नुकतंच यूएई विरुद्ध शतक केलं. त्यामुळै वैभव लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Team India : वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी मिळणार? चाबूक शतकानंतर एकच चर्चा
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: Michael Steele/Getty Images)
| Updated on: Nov 16, 2025 | 10:35 PM

ज्या वयात इतर मुलं विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळत असतात त्या वयात वैभव सूर्यवंशी याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. वैभवने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएल पदार्पण करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने राजस्थान रॉयल्सकडून 18 व्या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने त्याआधी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव तेव्हापासून सातत्याने बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यामुळे वैभव लवकरच सिनिअर टीम इंडियात खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. वैभवचा दांडपट्टा सुरुच वैभवने आयपीएलनंतर अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र वैभव यूएई विरुद्ध शतक केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. वैभवने दोह्यात सुरु असलेल्या टी 20 एसीसी मेन्स आशिया कप मेन्स रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. वैभवने...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा