PHOTO | क्रिकेटर उमेश यादवच्या घरी ‘छोट्या परी’चे आगमन, सोशल मीडियाद्वारे शेअर केली गोड बातमी!

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाबा बनला आहे. क्रिकेटपटू उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा हिने मुलीला जन्म दिला आहे.

1/6
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाबा बनला आहे.

2/6
क्रिकेटपटू उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा हिने मुलीला जन्म दिला आहे.

3/6
उमेश यादव आणि त्यांची पत्नी तान्या यांच्यासाठी 2021 हे वर्ष खूप खास बनले आहे.

4/6
वर्षाचा पहिला दिवस खास बनल्याने त्याने आनंद व्यक्त करत, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही गोड बातमी सगळ्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.

5/6
उमेश यादव पत्नी तान्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

6/6
या गोड बातमीनंतर चाहते आणि सहकारी खेळाडूंनी कमेंट करत उमेशवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  बीसीसीआयने देखील उमेश यादवला ट्विटरच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI