भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बॉल्ड अंदाज, गाण्यात इंटिमेट सिन्स, कोण आहे ती अभिनेत्री?
क्रिकेटपटूची अभिनेत्री बहिणीचे नुकतंच एक गाणं आता रिलीज झालं आहे. या गाण्यात तिचा बोल्ड अंदाजाची आता जोरदार चर्चा रंगत आहे.
1 / 5

भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर याची बहिण मालती चाहर सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री-दिग्दर्शिका असलेल्या मालतीचे दिल मेरा रोता चला जाए हे गाणं हल्लीच रिलीज झालं असून त्यामध्ये ती बॉल्ड रुपात दिसली आहे.
2 / 5
या गाण्यामध्ये मालती चहरसोबत अभिनेता आणि मॉडेल सिंबा नागपाल असून, या दोघांमध्ये गाण्यात जबरदस्त केमेस्ट्री दिसत आहे.
3 / 5
तसेच या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, दोन दिवसांत या गाण्याला तब्बल दोन मिलियहून अधिक व्ह्यूज मिळाले.
4 / 5
मालती चहर ही क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे. तिने बिगबॉस हिंदीमध्येही सहभाग घेतला होता.
5 / 5
सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे दैनंदिन अपडेट शेअर करत असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us