AUS vs AFG: ‘करो या मरो’मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने या खेळाडूंना विश्रांती, पाहा कुणाला संधी मिळाली

आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे.

AUS vs AFG: 'करो या मरो'मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने या खेळाडूंना विश्रांती, पाहा कुणाला संधी मिळाली
Afghanistan teamImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 2:17 PM

मेलबर्न : आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan)ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे. आजच्या टीमध्ये आरोन फिंच (Aaron Finch), मिचेल स्टार्क, टिम डेविड या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया टीम फलंदाजी करीत आहे. 6 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 54 धावा झाल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले आहेत.

आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे. त्या खेळाडूंचा टीमला किती फायदा होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. केन रिचर्डसन, कैमरून ग्रीन, स्टीव स्मिथ या खेळाडूंना आफगाणिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग इलेव्हन

हे सुद्धा वाचा

कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (w/c), पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड

अफगाणिस्तान संघ प्लेइंग इलेव्हन रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), उस्मान घनी, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (सी), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.