IPL 2023 LSG vs DC | लखनऊचा इम्पॅक्ट प्लेयर शेवटचा बॉल खेळण्यासाठी आला अन् करून गेला खतरनाक कामगिरी

आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा इम्पॅक्ट प्लेयर्सची रंगली आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या क्रिष्णप्पा गौथमचा इम्पॅक्ट चांगलाच दिसला. शे

IPL 2023 LSG vs DC | लखनऊचा इम्पॅक्ट प्लेयर शेवटचा बॉल खेळण्यासाठी आला अन् करून गेला खतरनाक कामगिरी
IPL 2023 LSG vs DC | लखनऊच्या इम्पॅक्ट प्लेयरची जबरदस्त कामगिरी, शेवटच्या चेंडूसाठी मैदानात उतरला आणि...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 10:10 PM

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती इम्पॅक्ट प्लेयर्सची..आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील हा नियम वेगळा असल्याने क्रीडारसिकांनी प्रचंड उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट प्लेयर वापरण्यात आला. त्यानंतर आता एका पाठोपाठ एक अशा इम्पॅक्ट प्लेयर्सची एन्ट्री होत आहे. चेन्नईला पहिला इम्पॅक्ट प्लेयर चांगलाच महागात पडला होता. चेन्नईने तुषार देशपांडेला वापरलं खरं पण तो चांगलाच महागात पडला. पण दिल्ली विरुद्ध खेळताना लखनऊ सुपर जायन्ट्स संघाला इम्पॅक्ट प्लेयर्सची मदत झाली. शेवटच्या चेंडूसाठी लखनऊनं क्रिष्णप्पा गौथमला संधी दिली. त्याने या संधीचं सोन केलं.

शेवटचं षटक चेतन साकारिया टाकत होता. पहिल्या चेंडूवर बदोनीनं एक धाव घेतली. त्यानंतर त्याने कृणाल पांड्याला वाइड बॉल टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव घेत कृणालनं बदोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर त्याने पुन्हा एक वाइड चेंडू टाकला. मग सलग दोन चेंडूवर बदोनीने षटकार ठोकले. पाचव्या चेंडूवर झेलबाद होत तंबूत परतला आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून क्रिष्णप्पा आला मग काय त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

लखनऊ सुपर जायन्ट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.