IPL 2023 Retention: मयंकची सुट्टी, शिखरला पंजाबचे कर्णधारपद, कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी एका क्लिकवर

ज्या खेळाडूंना टीमने कायम ठेवलेले नाही, त्यांच्यासाठी डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे.

IPL 2023 Retention: मयंकची सुट्टी, शिखरला पंजाबचे कर्णधारपद, कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी एका क्लिकवर
IPL 2023Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:19 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या सीजनची तयारी आतापासून सुरु झाली आहे. काल कोणत्या खेळाडूंना टीमने (Team) कायम केले आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. टीमच्या मालकांनी (Team owner) अनेक खेळाडूंची सुट्टी केली आहे. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवले आहे. मागच्या सीजनमध्ये खेळलेले अनेक खेळाडू यावर्षी दुसऱ्या टीमसोबत खेळताना दिसणार आहेत. ज्या खेळाडूंना टीमने कायम ठेवलेले नाही, त्यांच्यासाठी डिसेंबरमध्ये लिलाव होणार आहे.

1. चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेले खेळाडू

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी, मशिन चौधरी. , दीपक चहर , प्रशांत सोळंकी , महेश थिकना

हे सुद्धा वाचा

कायम न ठेवलेले खेळाडू: ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन

2. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमने कायम ठेवलेले खेळाडू

फाफ डू प्लेसिस (क), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीपा

कायम न ठेवलेले खेळाडू : जेसन बेहरनडॉर्फ, अनिश्वर गौतम, छमा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड

3.मुंबई इंडियन्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू

रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेव्हिड्स, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेनडॉर्फ. , आकाश मधवाल

कायम न ठेवलेले खेळाडू : किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी, डॅनियल सायम्स, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स

4. सन रायझर्स हैदराबाद टीमने कायम ठेवलेले खेळाडू अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

कायम न ठेवलेले खेळाडू : केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद

5.कोलकाता नाइट रायडर्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू कायम ठेवलेले खेळाडू: श्रेयस अय्यर (क), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग

कायम न ठेवलेले खेळाडू: पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमक करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन

6. पंजाब किंग्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू कायम ठेवलेले खेळाडू: शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार

कायम न ठेवलेले खेळाडू: मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, हृतिक चॅटर्जी

7. दिल्ली कॅपिटल्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू

ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नोर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गी मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल

कायम न ठेवलेले खेळाडू : शार्दुल ठाकूर, टिम सेफर्ट, अश्विन हेब्बर, केएस भरत, मनदीप सिंग

8. राजस्थान रॉयल्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल , केसी करिअप्पा

कायम न ठेवलेले खेळाडू: अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, शुभम गढवाल, तेजस बरोका

9.गुजरात टायटन्स टीमने कायम ठेवलेले खेळाडू हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नलकांडे. , जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद

कायम न ठेवलेले खेळाडू : रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन

10. लखनौ सुपर जायंट्स टीमने कायम कलेले खेळाडू

केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिष्णोई

कायम न ठेवलेले खेळाडू: अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंथा चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.