राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक

राहुल द्रविडनेही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियात सामील होईल, असेही म्हटले जात आहे.

राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक
Breaking News

मुंबई : भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाली असून आता राहुल द्रविड या पदाची सर्व सूत्र सांभाळणार आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी राहुल द्रविडकडे पदभार देण्यात येणार आहे. राहुल द्रविडनेही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियात सामील होईल, असेही म्हटले जात आहे. द्रविडच्या अफाट अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होईल.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI