गोल्डन बॉय नीरज चोप्रा दुबईत करतोय मजा-मस्ती, इन्स्टावर पोस्ट केलेले PHOTO पाहाच!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा सध्य़ा थोडं एन्जॉय करत असून नुकतेच त्याने दुबईतील सुट्टी घालवतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

1/4
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) या कामगिरीसाठी अगदी जीवीचं राण केलं होतं. दिवसरात्र मेहनत करुन नीरजने हा इतिहास रचला.  त्यामुळे आता तो काही काळ एन्जॉय करत असून नुकतंच त्याने दुबईतील सुट्टी दरम्यान मजा करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

2/4
या फोटोंमध्ये नीरज दुबईतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत आहे. वरील फोटोत नीरज दुबईतील वाळूत तेथील पारंपरीक पोशाखात दिसत आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

3/4
या फोटोमध्ये नीरज हेलिकॉप्टरमध्ये बसलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नीरज THE MAN या मासिकांत झळकला होता. त्याआधी  CRED कंपनीच्या एका जाहिरातीत अप्रतिम अभिनय करुन सर्वांची मनं जिंकलेला नीरज कोन बनेगा करोडपती (KBC13) शोमध्येही झळकला होता. त्यानंतर तो डान्स रिअॅलिटी शो डान्स+6 (Dance+ 6) मध्ये देखील झळकला असून त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

4/4
वरील फोटोही नीरजने पोस्ट केला असून यातून दुबईतील नयनरम्य दृश्य नीरज दाखवत आहे. त्याने फोटोंना कॅप्शनमध्ये दुबईचं कौतुक करताना सुट्टीचे शेवटचे काही दिवस या ठिकाणी व्यतीत करुन फार बरं वाटलं असंही लिहिलं आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI