AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दुनियादारी सोडा आणि…’, श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट, सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 26, 2024 | 3:35 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. श्रद्धा कायम स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. श्रद्धा कायम स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
पण आता अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे नाही तर, पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कॉलरवर करा आणि दुनियादारी सोडा...' असं कॅप्शन दिलं आहे.

पण आता अभिनेत्री तिच्या फोटोंमुळे नाही तर, पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. श्रद्धाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कॉलरवर करा आणि दुनियादारी सोडा...' असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 5
श्रद्धा कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'स्त्री 2' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

श्रद्धा कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'स्त्री 2' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

3 / 5
अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता