AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : यूएईने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय

मागच्या मॅचमध्ये नामिबियाकडून विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर श्रीलंका टीमचे खेळाडू नाराज झाले होते.

T20 World Cup 2022 :  यूएईने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय
यूएईने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 18, 2022 | 2:21 PM
Share

आजच्या मॅचला श्रीलंका (Shri Lanka) गांभीर्याने घेईल असं वाटतंय, कारण मागच्या मॅचमध्ये नामिबियाक़डून (Namibia) पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. रविवारी विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक टीमने अनपेक्षित धक्का दिला आहे. विशेष म्हणजे स्कॉटलंडच्या टीमने वेस्ट इंडीजच्या टीमचा पराभव केल्यानंतर अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या होत्या.

मागच्या मॅचमध्ये नामिबियाकडून विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर श्रीलंका टीमचे खेळाडू नाराज झाले होते. जगभरातल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची टिंगल देखील उडविली होती. त्यामुळे आज यूएई टीमने श्रीलंकाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंका टीम

(प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसाका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, भानुका राजपक्षे, चारिथ अस्लंका, दासून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रमोद मदुशन, महेश थेक्षना

यूएई टीम (प्लेइंग इलेव्हन): चिराग सुरी, मुहम्मद वसीम, काशिफ दाऊद, वृत्ती अरविंद (विकेटकीपर), आर्यन लाक्रा, बासिल हमीद, चुंडगापोयल रिझवान (कर्णधार), अयान अफजल खान, कार्तिक मयप्पन, जुनैद सिद्दीकी, जहूर खान

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?