AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : वानखेडे मैदानात विनोद कांबळी याचा भावूक क्षण, अखेर पत्नीचा हात बनला आसरा

मुंबईतील चर्चगेट येथील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट संघ ( एमसीए ) वानखेडे स्टेडियमची सुवर्ण जयंती साजरी करीत आहे. या कार्यक्रमाला माजी क्रिकेटर विनोद कांबळी याला देखील आमंत्रण दिले होते. यावेळी विनोद कांबळी याच्या सोबत त्याची पत्नी एन्ड्रीया सोबत होती.

Video : वानखेडे मैदानात विनोद कांबळी याचा भावूक क्षण, अखेर पत्नीचा हात बनला आसरा
| Updated on: Jan 20, 2025 | 1:49 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांचा मागे एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्या तब्येती संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. विनोद कांबळी याला अनेक आजार झाल्याने तो सध्या कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकत नाही असे म्हटले जात आहे. याच दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याला ठाण्याच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता तेथे उपचार केल्यानंतर नुकताच त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने विनोद कांबळी याला वानखेडेच्या सुवर्ण जयंती समारंभानिमित्त कार्यक्रमात बोलावले होते. या कार्यक्रमाला तो पत्नी एंड्रीया हीच्या हाताला धरुन या कार्यक्रमात येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारताचे आणि मुंबईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रिकेटर्सना स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमात मुंबईचे अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. विनोद कांबळी देखील या कार्यक्रमाला हजर होता. विनोद कांबळी याने  माजी कप्तान सुनील गावस्कर यांच्या पाया पडून त्यांचे आशीवार्द देखील यावेळी घेतले.  गावस्कर यांनी जर कांबळीची तयारी असली तर आम्ही त्याला सर्व  मदत करायला तयार आहोत असे म्हटले होते.

स्टेडियम कर्मचाऱ्यांना किट भेट

वानखेडे स्टेडियममध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट संघाने ( एमसीए ) स्वर्ण जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्टेडियमच्या १७८ कर्मचाऱ्यांना ३० हून अधिक वस्तू असलेले गिफ्ट भेट देण्यात आली आहे. याच तांदूळ, गहू, ब्लॅकेट, ब्रश, बुट्स ,चादर, टी-शर्ट, गॉगल, जॅकेट, छत्री, बॉटल सह सर्व आवश्यक वस्तूंचे किट भेट दिले आहे. कर्मचाऱ्यांना नेहमी कॅश व्हाऊचर दिले जाते. यंदा आम्ही काही वेगळी भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे एसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ