Photo : विराट कोहली-अनुष्का शर्माचं मुंबईतलं घर कसं आहे? पाहा फोटो…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सगळ्यात लोकप्रिय जोडी आहे. सध्या टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर आहे, त्यामुळे कॅप्टन कोहलीसह पत्नी अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत इंग्लंडला रवाना झाली आहे. (Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos)

1/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सगळ्यात लोकप्रिय जोडी आहे. सध्या टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर आहे, त्यामुळे कॅप्टन कोहलीसह पत्नी अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत इंग्लंडला रवाना झाली आहे. आता इंग्लंड दौर्‍यावर टीम इंडियाची कामगिरी कशी होईल, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पण त्याआधी आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या मुंबईमधील आलिशान घराचे फोटो दाखवत आहोत, ज्याची भव्यता आणि दिव्यता काही औरच आहे.
2/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
विराट-अनुष्काचे घर मुंबईतील पॉश एरिया असलेल्या वरळीतील ओंकार अपार्टमेंटच्या 35 व्या मजल्यावर आहे. हे घर दोघांनीही मोठ्या उत्साहाने खरेदी केलं. लग्नानंतर 2017 मध्ये ते नव्या घरात शिफ्ट झाले.
3/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
अनुष्का-विराटच्या घराच्या बाल्कनी मोठ्या आहेत. अनुष्काने त्यामध्ये एक सुंदर बाग फुलवलीआहे, जिथे ती बर्‍याचदा वेळ घालवतानाही दिसते.
4/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या घराच्या सजावटीची विशेष काळजी घेतात. ते त्यांच्या स्वप्नातील घरासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे ते आवर्जून लक्ष देतात.
5/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
विराट कोहलीला किंग कोहली देखील म्हटले जाते आणि त्याच्या घराचा आकार देखील किंगसारखाच आहे. ज्यात 4 बेड रूमशिवाय एक मोठा हॉल आहे. विराट-अनुष्काच्या या घराची एकूण किंमत 34 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
6/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
त्याच्या आलिशान घरामधून समुद्राचा अप्रतिम नजराणा नजरेस पडतो. तिथून सकाळचा सूर्यास्त आणि सायंकाळचा सूर्योदयाचा अप्रतिम नजराणा डोळ्यात साठवतो येतो. त्याचवेळी घराच्या खिडकीमधून तुम्ही मुक्त आकाशही पाहू शकता..
7/7
Virat kohli Anushka Sharma mumbai home see photos
विराट आणि अनुष्का अशा प्रोफेशनमध्ये आहेत जिथे दोघांनाही फिट रहावं लागतं, त्यासाठी दोघांनीही घरी जिम बनवली आहे, जिथे ते आपला घाम गाळतात.