AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13300mAh बॅटरी आणि 7 इंचाचा डिस्प्लेवाला स्मार्टफोन, Honor ची मोठी तयारी, किंमत किती ?

Honor कंपनीने 13,300mAh ची मोठ्या क्षमतेची बॅटरी असलेला स्मार्टफोन आणण्याची तयारी केली आहे.

13300mAh बॅटरी आणि 7 इंचाचा डिस्प्लेवाला स्मार्टफोन, Honor ची मोठी तयारी, किंमत किती ?
Honor X90 Pro Max
| Updated on: Nov 17, 2026 | 6:08 PM
Share

Honor कंपनीने 13,300mAh ची मोठ्या क्षमतेची बॅटरी असलेला स्मार्टफोन आणण्याची तयारी केली आहे. या डिव्हाईसला अधिकृतपणे 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे. चायना क्वालिटी सर्टिफिकेशन सेंटरनुसार HB6674118ELW-C मॉडेल नंबर वाल्या या बॅटरीत 49.48Wh पॉवर आहे. आणि याला 7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनच्या मिड-रेंज हँडसेटसाठी तयार केले जात आहे.

Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये अन्य कंपन्यांहून वेगळे आणि टॉपवर येण्यासाठी विभिन्न प्रकारच्या गॅझेट्सवर काम करत आहे. आता चीनच्या टेक कंपनीला एका अशा स्मार्टफोनसाठी चीनच्या नॅशनल कंम्पलसरी प्रोडक्ट सर्टीफिकेशन ( 3C सर्टिफिकेशन)कडून अधिकृतपणे मंजूरी मिळाली आहे. यात 13,300mAh ची बॅटरी असणार आहे. एवढेच नाही तर फोनला सात इंचाचा मोठा स्क्रीनसह आणले जाणार आहे. दमदार फिचर असूनही याला कंपनी मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करणार आहे. चला तर डिटेल्समध्ये माहिती वाचूयात.

13,300mAh बॅटरी असलेला डिव्हाईस

चायना क्वालिटी सर्टिफिकेशन सेंटरच्या डेटा अनुसार,या बॅटरीचे मॉडल नंबर HB6674118ELW-C आहे. याला सहा नोव्हेंबर 2026 रोजी देशातील नियम GB 31241-2022अंतर्गत सर्टिफाईड केले आहे. माहितीनुसार याच्या बॅटरीची क्षमता 13,300mAh इतकी आहे. यात 49.48Wh ची पॉवर, 3.72V चे सामान्य वोल्टेज कमाल 4.55V ची चार्जिंग लिमिट दिली आहे.

7 इंचाचा डिस्प्ले

इंडस्ट्री ब्लॉगर्सने माहिती देताना सांगितले की 13,300mAh च्या हे युनिट्स 7 इंच डिस्प्लेवाल्या डिवाईस आहे. ब्लॉगर @WHYLAB च्या मते ही बॅटरी HONOR Power3 वा X90 Pro Max सारख्या मोठ्या स्क्रीन वाल्या मॉडेलमध्ये पाहण्यास मिळू शकतात.

याशिवाय ब्लॉगर @DigitalChatStation च्या मते HONOR ने अपकमिंग 7 इंचाच्या मिड-रेंज हँडसेटसाठी 13,300mAh च्या बॅटरीचे ट्रायल प्रोडक्शन सुरु केले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की HONOR आणखी जास्त क्षमतेच्य्या बॅटरीवर काम करत आहे. ज्यांना 2027 आणले जाऊ शकते.

कंपनीचे मोठे बॅटरीचे फोन्स

Honor कंपनीने पहिल्यांदाच मोठी बॅटरीचा फोन आणला नसून याआधीही HONOR ने असे अनेक फोन आणले आहेत ज्याच्यात 10,000mAh किंवा त्याहून अधिक क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात कंपनीने सिलिकॉन कार्बन किंगहाय लेक (Qinghai Lake)बॅटरी तंत्रज्ञानाचे वेगवेगळे फोन आणले आहेत.

लिस्टमध्ये HONOR Power2 देखील आहे. यात 10,080mAh ची किंगहाय लेक बॅटरी देण्यात आली आहे. तसेच HONOR WIN RT मध्ये 10,000mAh ची बॅटरी आहे. जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करत आहे. एवढेच नाही तर HONOR WIN2 सीरीजमध्ये 12,070mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Follow Us
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह