AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोनपासून शाओमीपर्यंत विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट….फ्लिपकार्ट सेलला सुरुवात

सध्या फ्लिपकार्टवर ‘एंड ऑफ सीझन’ हा आकर्षक सेल सुरु करण्यात आला आहे. या सेलअंतर्गत ग्राहक आयफोनपासून ते शाओमीपर्यंत विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंटचा लाभ घेउ शकरणार आहेत.

आयफोनपासून शाओमीपर्यंत विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट....फ्लिपकार्ट सेलला सुरुवात
iPhoneImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 11, 2022 | 9:39 PM
Share

फ्लिपकार्टचा ‘एंड ऑफ सीझन’ (End Of Season) सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बँक डिस्काउंट, कॅशबॅक आणि इतर ऑफर्सचा लाभ मिळणार आहेत. या ऑफर्सचा (discounts) फायदा घेऊन ग्राहक बजेट स्मार्टफोन खरेदी करू शकता. मोबाईलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बजेट रेंज, मिड रेंज आणि फ्लॅगशिप डिव्हाइसेसवर सूट मिळत आहे. 11 जूनपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 17 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये ॲक्सिस बॅंक (Axis Bank) कार्ड वापरल्यास 10 टक्के त्वरित सूट आणि पेटीएम (Paytm) द्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के कॅशबॅक आहे. या लेखातून सेलमध्ये उपलब्ध असलेल्या आकर्षक ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

या स्मार्टफोन्सवर ऑफर्स

फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना 7,749 रुपयांच्या सवलतीनंतर Infinix Hot 12 Play खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो. जर तुम्ही स्वस्त 5G फोन शोधत असाल, तर तुम्ही Realme 9 5G,  खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये  उपलब्ध होईल. AMOLED डिसप्ले आणि 64MP कॅमेरा असलेले Redmi Note 10s 10,999 मध्ये खरेदी करू शकता. यासह Infinix Note 12 Turbo स्मार्टफोनचे 8GB रॅम व्हेरिएंट 13,249 मध्ये खरेदी करू शकता. मल्टीकलर स्मार्टफोन Vivo V23 5G  28,490 मध्ये खरेदी करू शकता. हा फोन 50MP सेल्फी कॅमेरासह उपलब्ध आहे. Xiaomi 11i 5G सवलतीनंतर 19,999 मध्ये खरेदी करू शकता. Xiaomi 11i Hypercharge 21,999 मध्ये खरेदीस उपलब्ध आहे.

आयफोनवरही सवलत

या सेलद्वारे ग्राहक सवलतीत Apple iPhone देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 40,499 रुपयांमध्ये iPhone 12 Mini खरेदी करू शकता. दुसरीकडे, iPhone SE 128GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. iPhone 13 आणि 13 Pro च्या सेलवरही सूट देण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही बजेट रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये मायक्रोमॅक्स फोन देखील उपलब्ध आहे.

ग्राहक Micromax In 2B 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, तुम्ही In Note 2 13,499 मध्ये खरेदी करू शकता. Oppo A54 हँडसेट 12,240 च्या ऑफरमध्ये उपलब्ध आहे.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?