तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील

आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अनेक अॅप्स इन्स्टॉल करुन ठेवतो. त्यांचा वापरही करतो. परंतु गुगल प्ले स्टोरवर असे काही अॅप्स आहेत जे तुमच्या खासगी माहितीशी छेडछाड करु शकतात, तसेच तुमचं आर्थिक नुकसानही करु शकतात.

तुमच्या फोनमधून हे अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील
| Updated on: Nov 11, 2020 | 10:52 PM