4GB Ram Phone Under 10000: रेडमी ते रियलमीपर्यंत शानदार पर्याय, पाहा टॉप 4 स्मार्टफोन

| Updated on: Feb 20, 2022 | 8:27 PM

भारतीय मोबाइल बाजारात अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात. यामध्ये विविध फीचर्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर गोंधळ निर्माण होऊ शकतो.

1 / 5
भारतीय मोबाइल बाजारात अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात. यामध्ये विविध फीचर्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास पर्यायांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये 4 जीबी रॅम उपलब्ध आहे.

2 / 5
Xiaomi Redmi 9 prime : आपण सर्वात आधी Redmi 9 prime बद्दल बोलूया, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6.53 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60hz आहे. यामध्ये MediaTek Helio G80 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 4 GB रॅम सह येतो. या मोबाईलच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. तसेच समोरच्या बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5020 mAh क्षमतेची बॅटरी आहे.

3 / 5
Poco M3 : हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. या मोबाईलमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

4 / 5
Realme Narzo 50i 64GB व्हर्जनदेखील तुम्ही 10 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD पॅनल डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि पुढच्या बाजूला 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो.

5 / 5
MOTOROLA e40 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच, बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल्सचा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो.