AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksh : पितृ पक्षात वाहने खरेदी करावी कि नाही, जाणून घ्या शास्त्र काय सांगतं

पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणासाठी आणि श्राद्ध, तर्पण यांसारख्या विधींसाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात नवीन वाहन खरेदी किंवा इतर शुभकार्यांबाबत काही धार्मिक परंपरा पाळल्या जातात.

Pitru Paksh : पितृ पक्षात वाहने खरेदी करावी कि नाही, जाणून घ्या शास्त्र काय सांगतं
pitru paksh carImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 4:02 PM
Share

भाद्रपदातील गणपती संपले की आश्विन महिन्यात नवरात्रीला सुरूवात होते. पण त्या दरम्यान्य पितृ पक्षाला सुरूवात होते. या काही दिवसांत आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना स्मरूण पूजा विधी केली जाते. त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. काही मान्यतेनुसार या काळात काही कामे करणे शुभ तर काही कामे अशुभ आहेत असे मानले. त्यामुळे या काळात घर घ्यावे कि नाही कार घ्यावी की नाही याबद्दल जाणून घ्या सविस्तर

शास्त्रानुसार या काळात रजिस्ट्रेशन, गृहप्रवेश, वाहन खरेदी यांसारखे काम करणे अशुभ मानले जाते. पण तुम्ही आधीच टोकन देऊन किंवा अडवॉन्स पेमेंट करून ती गोष्ट बुक करू शकता असे सांगितले जाते.एखादी नवी गोष्ट खरेदी करून घरी आणणे हे या काळात टाळले जाते पण तुम्ही बुकिंग करू शकता.

अनेक रिअल इस्टेट कंपन्या पितृ पक्षा दरम्यान ऑफर लाँच करतात.अनेक ऑटो कंपनी जाहीराती सुरू करतात त्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणात बुकिंग केली जाते आणि वाहनांची दसऱ्यापर्यंत डिलिव्हरी केली जाते.

पितृ पक्षात बुकिंग करताना काय करावे?

पितृ पक्षात बुकिंग करताना काही पद्धती पाळणे आवश्यक असतात. बुकिंग करताना सगळ्यात आधी आपल्या पित्रांचे स्मरण करावे. जल, तीळ अर्पण करावे. मनोमनी प्रार्थना करून पितृदेव प्रसन्न अशी प्रार्थना करावी आणि हा सौदा फायद्याचा होऊदेत अशी प्रार्थना करावी. बुकिंगची रक्कम भरताना एक रूपया दान करावे आणि जल अर्पित करावे असे आपल्या शास्त्रात स्पष्ट केले आहे.

पितृ पक्ष सुरूवात आणि समाप्ती

हिंदू पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून किंवा आश्विन कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होतो आणि आश्विन अमावस्येला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपतो.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप