AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Saving Day Sale : 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदीची संधी

Flipkart Big Saving Days Sale 2 मेपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.

Big Saving Day Sale : 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदीची संधी
iQOO 3
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 05, 2021 | 8:02 PM
Share

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल (Flipkart Big Saving Day) सुरू आहे. यावेळी अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट दिले जात आहे. Motorola Razr, Galaxy F62, iPhone 11 सह अनेक स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे iQOO 3 हा स्मार्टफोन अवघ्या 24,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Flipkart Big Saving Day Sale : Buy iQOO 3 Smartphone worth 41000 Rs in just 11000)

हा फोन खासकरुन मोबाईल गेमर्ससाठी सादर करण्यात आला आहे. हा फोन बर्‍याच खास फीचर्ससह येतो. यात 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, क्वाड रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अशी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग iQOO 3 या शनदार स्मार्टफोनवरील ऑफरची माहिती जाणून घेऊया.

iQOO 3 च्या बेस व्हेरिएंटवर 13,000 रुपयांची सवलत

Flipkart सेलमध्ये iQOO 3 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याचा बेस व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्याची MRP 37,990 रुपये इतकी आहे. हा फोन 13,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 24,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

टॉप व्हेरिएंटवरही 13,000 रुपयांची सवलत

या स्मार्टफोनचं दुसरं व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतं, या फोनची किंमत 40,990 रुपये इतकी आहे. हे व्हेरिएंटदेखील 13000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 27,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या दोन्ही व्हेरिएंट्सवर 15,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. जर युजर्सनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला आणि संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास आपण दोन्ही व्हेरिएंट्स अनुक्रमे 9,690 आणि 12,690 रुपयात खरेदी करू शकता.

दोन्ही स्मार्टफोनवर HDFC/BOB बँक ऑफर

युजर्सने iQOO 3 खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे भरले तर त्यांना 10 टक्के सूट देण्यात येईल. यासह नो कॉस्ट ईएमआय वर देखील हा फोन खरेदी करता येईल. त्याचबरोबर, BOB बँकेच्या डेबिट मास्टरकार्डकद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच डिस्काऊंट ऑफर, एक्सचेंज ऑफर (संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास) आणि HDFC/BOB बँक ऑफरसह हे दोन्ही फोन खरेदी केल्यास तुम्हाला केवळ अनुक्रमे 8,721 आणि 11,421 रुपये द्यावे लागतील.

संबंधित बातम्या

Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Flipkart Sale : Motorola च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट

Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

(Flipkart Big Saving Day Sale : Buy iQOO 3 Smartphone worth 41000 Rs in just 11000)

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान