AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000 रुपयांच्या डिस्काऊंटसह Realme चा 5G फोन खरेदीची संधी, सोबत 21,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर

Realme X7 Max 5G मे महिन्यात भारतात लाँच करण्यात आला होता, जो कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉन्च केलेला रीब्रांडेड जीटी निओ फोन होता.

6000 रुपयांच्या डिस्काऊंटसह Realme चा 5G फोन खरेदीची संधी, सोबत 21,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 4:51 PM
Share

मुंबई : Realme X7 Max सध्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर सध्या स्मार्टफोन कार्निवल सेल (Flipkart Smartphone Carnival Sale) आयोजित केला जात आहे. या अंतर्गत ग्राहकांना भरपूर ऑफर्स मिळतील. परंतु त्या सर्वांमध्ये, Realme X7 Max सर्वात आकर्षक डीलसोबत उपलब्ध आहे. काही आठवड्यांपूर्वी लॉन्च झालेल्या Realme च्या या 5G फोनवर 6,000 रुपयांची मोठी सूट मिळत आहे. रियलमी एक्स 7 मॅक्सच्या किंमतीवर फ्लॅट डिस्काऊंट आहे. (Flipkart Smartphone Carnival Sale : buy Realme X7 Max 5G with 6000 rs discount and exchange offer of Rs 21,000)

Realme X7 Max 5G मे महिन्यात भारतात लाँच करण्यात आला होता, जो कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉन्च केलेला रीब्रांडेड जीटी निओ फोन होता. Realme X7 Max 5G मध्ये Dimension 1200 प्रोसेसर वापरण्यात आला आहे जो सर्वोत्तम प्रोसेसरपैकी एक आहे. स्मार्टफोन वापरल्यानंतर युजर्सच्या लक्षात येईल की हा एक व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे.

फोनचं डिझाईन जबरदस्त आहे, त्याची ग्रिप चांगली आहे, आणि डिस्प्लेला AMOLED पॅनेलसह हाय रीफ्रेश रेट मिळतो. फोनचा प्रोसेसर वेगाने काम करतो आणि बॅटरी देखील एक दिवस टिकते. यात 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे आणि या किंमतीत कॅमेरा देखील सर्वोत्तम आहे.

काय आहे ऑफर?

फ्लिपकार्टवर Realme X7 Max 5G खरेदीवर तुम्हाला 6,000 रुपयांची सूट मिळते, परंतु यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरावे लागेल. हे कार्ड कोणत्याही बँकेचे असू शकते. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून शेवटच्या चेकआउटवर, आपोआप फोनवर 6,000 रुपयांची सूट मिळेल.

डिस्काउंटनंतर, Realme X7 Max 5G ची प्रभावी किंमत 8GB रॅम व्हेरिएंटसाठी 20,999 रुपये आणि 128GB व्हेरिएंटसाठी 23,999 रुपये असेल. या किंमती आतापर्यंतच्या सर्वात कमी आहेत. या सवलतीव्यतिरिक्त, फ्लिपकार्टवर तुमचा जुना, वापरलेला फोन एक्सचेंज करताना 21,000 रुपयांपर्यंतची सूट आहे. अर्थात, ही किंमत तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल, परंतु जर तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही 21,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज प्राईस मिळवू शकता.

6,000 रुपयांच्या ऑफर व्यतिरिक्त, फ्लिपकार्ट Realme 7 Pro, Realme Narzo 30 Pro, Realme X3 SuperZoom, Realme X7, Realme X7 Pro, Realme C20 वर सूट देखील देत आहे.

इतर बातम्या

Jio Phone next: जिओच्या स्मार्टफोन लाँचिंगचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकला, ‘या’ कारणामुळे लाँचिंग लांबणीवर

 त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर

अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात

(Flipkart Smartphone Carnival Sale : buy Realme X7 Max 5G with 6000 rs discount and exchange offer of Rs 21,000)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.