AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुगल’ च्या आयओ २०२२ कार्यक्रमाचे वेध…. Android सॉफ्टवेअर अपडेटसह Google Pixel 6A स्मार्टफोन आणि Pixel Watch 2 चे लॉंचींग !

Google पुढील आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटचे नाव आहे Google Pixel io 2022 (Google io 2022) आणि तो 11 मे रोजी होईल. गुगलचा या वर्षातील हा पहिला मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात कंपनी नवीन उत्पादनांसोबतच Android सॉफ्टवेअरची नवीन अपडेट सादर करू शकते.

‘गुगल’ च्या आयओ २०२२ कार्यक्रमाचे वेध…. Android सॉफ्टवेअर अपडेटसह Google Pixel 6A स्मार्टफोन आणि Pixel Watch 2 चे लॉंचींग !
‘गुगल’ च्या आयओ २०२२ कार्यक्रमाचे वेधImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 05, 2022 | 3:00 PM
Share

गुगल पुढील आठवड्यात पहिल्यांदा एक मोठा कार्यक्रम आयोजित करीत आहे. ११ मे रोजी होणाऱया या कार्यक्रमाला Google io 2022 नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात कंपनीतर्फे काही नवीन उत्पादनांबरोबरच (With new products) Android सॉफ्टवेअरची नवीन अपडेट सादर करण्यात येतील. परंतु, कंपनीने अद्याप कोणती उत्पादने कार्यक्रमात कव्हर करणार आहेत याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु यावेळी कंपनी मोठ्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी कंपनी Google Pixel 6A, Google Pixel Watch आणि Android 13 बाबत माहिती खुली करणार आहे. Android ची काही नवीन व्हर्जन समोर येऊ शकतील. यामध्ये अनेक लेटेस्ट आयकॉन्स (Latest Icons) दिसू शकतात. यावेळी नव्याने तयार करण्यात आलेला मीडिया प्लेबॅक पाहायला मिळेल. यामध्ये प्ले/पॉजची फ्लोटिंग स्वीच दिसतील. सेटिंग्जमध्ये डिस्प्ले साइज (Display size in settings) आणि टेक्स्ट वाढवण्याचा पर्याय असेल.

Pixel 6A ची स्पेसीफीकेशन्स

Google च्या या मोठ्या कार्यक्रमादरम्यान Pixel 6A Google Pixel 6A ची संभाव्य वैशिष्ट्ये देखील लॉंच केली जाऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये टेन्सर चिपसेट वापरला जाऊ शकतो, जो Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखा असेल. १२ मे रोजी हा स्मार्टफोन मार्केटमध्ये येईल. यात 6.2 इंच फुल एचडी प्लसचे रिझोल्यूशन मिळेल. या फोनच्या मागील पॅनलवर 12.2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. एकूणच, मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा असेल आणि सेल्फीसाठी एकच कॅमेरा असेल.

Pixel Watch 2 ची संभाव्य वैशिष्ट्ये पुढील आठवड्याच्या कार्यक्रमादरम्यान Google Pixel Watch देखील लॉंच करेल. वास्तविक, अलीकडेच एका स्मार्टवॉचला गुगल पिक्सेल वॉच असे नाव देण्यात आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की या आगामी घड्याळात हार्ट रेट मॉनिटरिंग आणि कॅलरी मोजणीचे ऑप्शन मिळेल. तसेच, या घड्याळासाठी सिलिकॉन बेल्ट देखील सादर केला जाईल. मात्र, त्याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Follow Us
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...