AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 17 Offer : आयफोन 17 खूपच स्वस्त, किंमत फक्त….आतापर्यंतची सर्वात मोठी धमाकेदार ऑफर!

सध्या आयफोन फारच स्वस्त मिळत आहे. या फोनला तुम्ही खरेदी करण्यास गेल्यास तुम्हाला लगेच इन्स्टन्ट डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

iPhone 17 Offer : आयफोन 17 खूपच स्वस्त, किंमत फक्त....आतापर्यंतची सर्वात मोठी धमाकेदार ऑफर!
iphone offerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 3:05 PM
Share

iPhone Offer : विजय सेल्सने Apple Days Sale ची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपल डेज सेल्सच्या दिवसांत आयफोन तसेच अॅपलच्या इतर प्रोडक्ट्सवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. या सेलमद्ये आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अॅपल वॉच, एअरपॉड्स तसेच इतर उपकरणांवर मोठे डिस्काऊंट दिले जात आहे. यावेळी विजय सेल्सच्या या अॅपड डेज सेलमध्ये आयफोनवर देण्यात आलेल्या डिस्काऊंटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या सेलमध्ये आयफोन 16 आणि आयफोन 17 खूपच कमी किमतीत विकला जात आहे. ही ऑफर विजय सेल्सच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आयफोनवर नेमकी काय ऑफर चालू आहे?

Apple Days Sale मध्ये iPhone सर्वात जास्त सूट दिली जात आहे. iPhone च्या मॉडल्सवर ICICI Bank आणि Axis Bank कार्डने पेमेंट केले तर लगेच 4,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. यासह जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घ्यायचा असेल तर त्यावर 9,000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट दिले जात आहे. iPhone 17 (256GB) या फोनची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. सेलमधील सुट ग्राह्य धरली तर हा फोन फक्त 78,900 रुपयांना मिळत आहे. तर iPhone 16 सीरीजच्या फोनची किंमत 59,990 रुपयांपासून सुरू झालेली आहे.

आयफोनच्या Pro मॉडल आणि iPhone Air वरही मोठी सूट

विजय सेल्समध्ये iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या प्रो सिरीजच्या फोनवरदेखील मोठी सूट देण्यात आली आहे. ही सूट ग्राह्य धरली तर iPhone 17 Pro हा फोन आता 1,22,990 रुपये आणि Pro Max हा फोन 1,35,990 रुपयांना मिळत आहे. iPhone Air (256GB) हा फोन तुम्हाला फक्त 91,990 रुपयांत खरेदी करता येईल. या प्रो मॉडेलवरील बँक ऑफर आणि एक्स्जेंच बोनस पकडून हा फोन तुम्हाल आणखी स्वस्त मिळू शकतो.

दुसरीकडे मॅकबुक, आयपॅड तसेच अॅपल वॉच आणि एअर पॉडवरदेखील मोठी सूट दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.

सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले.
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका.
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे.
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.