AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : Jio ची नवी बंपर ऑफर! आता एक महिन्याच्या रिचार्जवर दुसऱ्या महिन्याचा रिचार्ज फ्री, असा घ्या फायदा

Jio च्या निवडक ग्राहकांना रिचार्ज प्लॅनवर एक महिना मोफत मिळण्याची संधी आहे. त्यामुळे हा रिचार्ज कसा मिळवायचा याचा काय फायदा आहे? ही ऑफर कशी मिळवायची? याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Oct 18, 2026 | 4:30 PM
Share
मोबाईल रिचार्जचे पैसे वाचवण्यासाठी Jio ने त्यांच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री ची ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला एका महिन्याच्या रिचार्जवर दुसऱ्या महिन्याचा रिचार्जही फ्रि मिळणार आहे.

मोबाईल रिचार्जचे पैसे वाचवण्यासाठी Jio ने त्यांच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री ची ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला एका महिन्याच्या रिचार्जवर दुसऱ्या महिन्याचा रिचार्जही फ्रि मिळणार आहे.

1 / 6
Jio ची ही ऑफर Jio च्या सर्व वापरकर्त्यांसाठी नाही आहे. पण ही ऑफर कशी मिळवायची त्यासाठी कोणते रिचार्ज करायचे? किती महिने ही ऑफर सुरू असणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

Jio ची ही ऑफर Jio च्या सर्व वापरकर्त्यांसाठी नाही आहे. पण ही ऑफर कशी मिळवायची त्यासाठी कोणते रिचार्ज करायचे? किती महिने ही ऑफर सुरू असणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर.

2 / 6
ऑफरचा लाभ कसा घ्यायचा? : या ऑफरच फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जिओ क्रमांकावर कंपनीकडून आलेला मेसेज तपासा. त्यात कोणत्या रिचार्ज प्लॅनवर ऑफरबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली असेल.  जिओकडून आलेला बाय वन गेट वन ऑफरचा मेसेज तपासा. मग त्यात लिहिलेल्या 299 किंवा 349 च्या पात्र प्लॅनची निवड करा.MyJio अॅपवरून संबंधित प्लॅनचा रिचार्ज करा.

3 / 6
हा एकदा केलेला रिचार्ज संपल्यानंतर दुसऱ्यामहिन्यापासून तुमचा फ्रि वाला रिचार्ज सुरू होईल. पण केवळ 299 किंवा 349 याचा रिचार्ज केल्याने ऑफर मिळेलच असे नाही. त्यासाठी तुमच्या क्रमांकावर ऑफर उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे.

4 / 6
299 आणि 399 च्या प्लॅनमध्ये काय काय मिळते?: प्रीपेड प्लॅन, 28 दिवसांची वैधता, दररोज 1 ते 2GB पर्यंतचा डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग. तसेच Jio Tv, Canva Lite, gemini यांसारख्या ऑफर्सही मिळतात.

299 आणि 399 च्या प्लॅनमध्ये काय काय मिळते?: प्रीपेड प्लॅन, 28 दिवसांची वैधता, दररोज 1 ते 2GB पर्यंतचा डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग. तसेच Jio Tv, Canva Lite, gemini यांसारख्या ऑफर्सही मिळतात.

5 / 6
ऑफर किती दिवसांसाठी आहे ? : ही ऑफर मर्यादित वेळासाठीच आहे. पण याची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे MyJio अॅपमध्ये तुमच्या क्रमांकासाठी ऑफर आणि तिच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

ऑफर किती दिवसांसाठी आहे ? : ही ऑफर मर्यादित वेळासाठीच आहे. पण याची अंतिम तारीख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे MyJio अॅपमध्ये तुमच्या क्रमांकासाठी ऑफर आणि तिच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

6 / 6
Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?