AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Freedom Offer : रोज 2GB डेटासह 90 दिवसांची वैधता, नवीन प्लॅनबद्दल जाणून घ्या…

12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असेल. JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची ​​किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रुपये आहे. याविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या...

Jio Freedom Offer : रोज 2GB डेटासह 90 दिवसांची वैधता, नवीन प्लॅनबद्दल जाणून घ्या...
Jio Freedom OfferImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 12, 2022 | 2:47 PM
Share

नवी दिल्ली : आजकाल रिचार्जच खर्च हा ठरलेला असतो. तो टाळून चालत नाही. कारण, हल्ली सगळी काही मोबाईलशिवाय (Mobile) अशक्य आहे. अनेक लोक खर्च वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. स्वस्त मोबाईल रिचार्जही पाहतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक ऑफर (Offer) सांगणार आहोत. जिओने (Jio) काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त 2,999 रुपयांचा प्लॅन आणला होता आणि आता कंपनीनं आणखी एक नवीन प्री-पेड प्लॅन सादर केला आहे. Jio ने ‘₹750 Unlimited Plan’ प्लान लाँच केला आहे. 750 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 749 रुपयांचे फायदे मिळत आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. जिओचा हा 750 रुपयांचा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन येतो. जिओच्या या प्लॅनसह सर्व जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध होईल.

हर घर जिओफायबर ऑफर

जिओने ‘हर घर तिरंगा, हर घर जिओफायबर’ देखील लाँच केली आहे जी नवीन ग्राहकांसाठी आहे. ही ऑफर Jio Fiber पोस्टपेडसाठी आहे. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत या योजनेचा लाभ घेता येईल. अतिरिक्त लाभ म्हणून या प्लॅनसह 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असेल.

हायलाईट्स

  1. जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त 2,999 रुपयांचा प्लॅन आणला
  2. कंपनीनं आणखी एक नवीन प्री-पेड प्लॅन सादर केला
  3. 12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध
  4. JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची ​​किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रु.
  5. Jio ने ‘₹750 Unlimited Plan’ प्लान लाँच केला
  6. 750 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 749 रुपयांचे फायदे मिळत आहे
  7. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार
  8. जिओच्या या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध असेल
  9. जिओचा हा 750 रुपयांचा प्लॅन अमर्यादित कॉलिंग
  10. 100 एसएमएस प्रतिदिन
  11. जिओच्या या प्लॅनसह सर्व जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध

15 दिवसांची अतिरिक्त वैधता

12-16 ऑगस्ट दरम्यान या प्लॅनवर 15 दिवसांची अतिरिक्त वैधता उपलब्ध असणार  आहे. JioFiber च्या पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनची ​​किंमत 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रुपये आहे. ही ऑफर 6/12 महिन्यांसाठी प्लॅनवर लागू असेल. यासोबतच काही कॅश व्हाउचर देखील उपलब्ध असतील जे MyJio अ‍ॅपमध्ये पाहता येतील.

हे करा….

रिचार्ज मारण्यापूर्वी आधी कंपनीचे रिचार्ज पाहून घ्या. त्यामुळे तुम्हाला स्वस्त प्लॅन मिळू शकेल. तुम्ही अपडेटही रहाल आणि पैसैही वाचतील.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी