AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षेचं बंधन : प्रत्येक प्रवासात सुरक्षेची साथ

टाटा मोटर्सचा एक हृदयस्पर्शी उपक्रम, जिथे दुर्गा लाइन या संपूर्ण महिलांनी चालवल्या जाणाऱ्या उत्पादन विभागातील महिलांनी रक्षाबंधनाचा उत्सव देशाच्या महामार्गांशी जोडला — ट्रक चालकांसाठी हाताने बनवलेल्या राख्या पाठवून, त्यांना कुटुंबाचा एक भाग मानून त्यांच्या भूमिकेचा सन्मान केला आणि प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या ब्रँडच्या संकल्पनेला बळ दिलं.

रक्षेचं बंधन : प्रत्येक प्रवासात सुरक्षेची साथ
raksha bandhan Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 11, 2025 | 6:20 PM
Share

या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सने रक्षणाच्या या सणाला घरापुरतx मर्यादित न ठेवता, देशाच्या जीवनवाहिन्यांवर… महामार्गांवर नेलं. ‘रक्षेचं बंधन’ या विशेष उपक्रमाअंतर्गत, जमशेदपूर येथील टाटा मोटर्सच्या संपूर्ण महिलांच्या दुर्गा लाइन विभागातील महिलांनी प्रेमाने राख्या तयार केल्या आणि ट्रक चालकांसाठी वैयक्तिक संदेश लिहिले, त्या चालकांना त्या कदाचित कधीच भेटणार नाहीत, पण त्यांची काळजी त्या दररोज घेतात.

या महिलांचा सहभाग भारतातील सर्वात सुरक्षित ट्रक तयार करण्यात असतो. ते ट्रक अत्याधुनिक सक्रिय आणि निष्क्रिय सुरक्षा तंत्रज्ञानांनी सुसज्ज असतात, जे चालक आणि माल दोघांचं संरक्षण करतात. त्यांच्या दृष्टीने, प्रत्येक चालक म्हणजे कुटुंब, प्रत्येक प्रवास महत्त्वाचा, आणि प्रत्येक सुरक्षा नवकल्पना ही काळजीचीच एक अभिव्यक्ती आहे.

या राख्या शेकडो किलोमीटर प्रवास करत नवी मुंबईतील कळंबोळी ट्रान्सपोर्ट नगर येथे पोहोचल्या, जिथे त्या ट्रक चालकांच्या मनगटावर बांधण्यात आल्या, त्या भारताचे सारथी आहेत, जे थांबता काम करता देश पुढे नेतात. या चालकांसाठी, ही कृती केवळ प्रतीकात्मक नव्हती; ती एक आठवण होती की, त्यांच्या प्रत्येक प्रवासावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे.

क्रॅश-टेस्टेड कॅबिन्सपासून हिल स्टार्ट असिस्ट, इंजिन ब्रेक्स, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ADAS सारख्या प्रगत पर्यायी सुरक्षा वैशिष्ट्यांच्या वापरापर्यंत — टाटा मोटर्स भारतीय चालकांसाठी सर्वात सुरक्षित ट्रक बनवण्याच्या प्रवासावर सतत पुढे जात आहे. कारण जेव्हा नाती मनापासून जुळतात, तेव्हा सुरक्षा देखील हृदयातूनच येते.

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स – नेहमीच चांगले.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?