AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp New Feature : WhatsApp मध्ये होणार मोठा बदल! Android यूजर्सना मिळणार iPhone सारखा नवा लूक

WhatsApp Android अॅपच्या Bottom Navigation Barमध्ये मोठा Design Change करण्यावर काम करत आहे. नवीन Bar Rounded Cornersसह Floating स्वरूपात दिसणार असून तो iphone च्या मेसेजिंग फिचर सारखा दिसणार आहे.

WhatsApp New Feature : WhatsApp मध्ये होणार मोठा बदल! Android यूजर्सना मिळणार iPhone सारखा नवा लूक
whatsapp new featureImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 5:29 PM
Share

WhatsApp वापरताना कधी कधी वाटतं ना कि हा Whatsapp चा फॉरमॅट फार जुना झालायं. तोच विचार मनावर घेत whatsapp ने देखील आता आपला लूक बदलण्यास सुरूवात केली आहे. कंपनी ANDROID अॅपच्या bottom navigation bar मध्ये मोठा बदल करण्यावर काम करत असून त्याचा लूक iphone सारखा दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेमका बदल काय होणार?

सध्या WhatsApp च्या ANDOID अॅपमध्ये chats, updates, cooomunities आणि calls हे पर्याय खालच्या बाजूला दिसतात. आता या navigation BAR ला वेगळा Floating loook देण्यात येणार आहे. त्याला rounded corners असतील. त्यामुळे तो स्क्रिनच्या खालच्या भागापासून थोडा वेगळा दिसणार आहे.

WhatsApp ला iphone सारखा लूक

हा बदल iphone वरील WhatsApp च्या नवीन floating tab bar सारखा दिसणार आहे. मात्र android वर apple चा liquid glass डिझाईन जसाच्या तसा आणला जाणार नाही. android च्या स्वत: च्या डिझाईन गाईडलाईन्स नुसार हा बदल करण्याची शक्यता आहे.

सध्या टेस्टिंगच्या तयारीत

हा नवीन डिझाईन WhatsApp च्या android beta version 2.26.38.10 मध्ये दिसल्याची माहीती आहे. मात्र सध्या हे फिचर development stage मध्ये आहे. त्यामुळे सर्व ANDROID यूजर्सना हे फिचर वापरायला केव्हा मिळणार याची उत्सुकता लागली आहे. परंतु WhatsApp ने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. म्हणजेच, आता WhatsApp ला थोडा मॉडर्न टच मिळणार आहे. मात्र हा बदल सध्या चाचणीच्या टप्प्यात असल्याने Stable version मध्ये येण्यासाठी यूजर्सना थोडी वाट पाहावी लागणार आहे

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय