अजगर किती मोठा असू असतो ? विचार कराल तर चक्रवाल, जगातील सर्वात मोठा अजगर सापडला

फ्रेंटियू यांनी सांगितले की या सापाची लांबी याहूनही अधिक असू शकते. कारण लांबी मोजताना त्याला बेशुद्ध केले नव्हते. बेशुद्ध केल्यानंतर सापाचे स्नायू संपूर्णपणे रिलॅक्स होतात, ज्यामुळे त्यांची लांबी 10 ते 15 टक्के आणि जास्त असू शकते.

अजगर किती मोठा असू असतो ? विचार कराल तर चक्रवाल, जगातील सर्वात मोठा अजगर सापडला
Worlds longest wild Python
| Updated on: Feb 13, 2026 | 10:13 PM

Worlds longest wild Python: अजगर किंती लांबीचा असू शकतो. इंडोनेशियात जगातील सापडला सर्वात मोठा अजगर सापडला. यात अजगराला राडू फ्रेंटियू यांच्या देखरेखीत ठेवला आहे. ही मादी अजगर इबू बॅरन ( Ibu Baron ) नाव देण्यात आले आहेत. आता सर्वसामान्याना वाटत असेल की अजगराची लांबी किती असेल ? आणि इंडोनेशियात मिळालेला अजगर किती खास आहे पाहूयात.

या मादी अजगराला इबू बॅरन ( Ibu Baron ) नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. आता प्रश्न निर्माण झाला आहे की सर्वसामान्य अजगराची लांबी किती असते ? इंडोनेशियातील या अजगराची वैशिष्ट्ये काय ?

जगातला सर्वात मोठा अजगर?

मी इतका मोठा साप पहिला कधीच पाहिला होता.हा अजगर एका वासराला सहज गिळू शकतो. फ्रेंटियू एक हीस्ट्री फोटोग्राफर असून गेल्या दोन दशकांपासून इंडोनेशियातील बालीत रहातात. ते म्हणतात त्यांनी अनेक मोठे साप पाहिलेत. परंतू इबू बॅरन याने सर्वांचा रेकॉर्ड तोडला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने अलिकडेच दुजोरा देताना सांगितले की इबू बॅरनला इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसीच्या मारोस क्षेत्रात शोधले.

फ्रेंटियूला वन्य जीव गाईड

सर्प तज्ज्ञ डियाज नुग्राह यांच्या कडून या विशालकाय अजगरा संदर्भात फ्रेंटियूला यांना माहिती मिळाली. दोघांनी मिळून सुलावेसीचा प्रवास केला त्यांना त्याची लांबी मोजायची होती. १८ जानेवारी रोजी फ्रेंटियू आणि नुग्राहा याने इबू बॅरनचे वजन आणि माप मोजले तर त्यांना धक्का बसला. ही संपूर्ण प्रक्रीया पारदर्शक बनवण्यासाठी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून दस्तावेजीकरण केले. त्याच्या डोके ते शेपटीपर्यंतचे माप घेतले तर ते एकूण 23 फूट आणि 8 इंच आढळले. अजगरचे वजन 96 किलो होते आणि हे वजन तो रिकाम्या पोटी असतानाचे आहे.

या सापाची लांबी याहूनही जास्त असू शकते. कारण लांबी मोजताना या अजगराला बेशुद्ध केलेले नव्हते. बेशुद्ध केल्यानंतर सापाचे स्नायू संपूर्णपणे रिलॅक्स होतात, ज्यामुळे याची लांबी 10 ते 15 टक्के आणखी जास्त असू शकते असे फ्रेंटियू यांनी सांगितले.

सामान्यत: अजगर किती मोठे ?

सेंट डिएगो ज्यू वाईल्डलाईफ एक्सप्लोरर एका अजगराचे वजन 110 किलोपर्यंत असते. याची लांबी 23 इंचापासून 33 फूटापर्यंत असते. प्रजातीनूसार अजगर आफ्रीका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातून वर्षावनात, गवताळ प्रदेश, दलदली, जंगले, पठारी प्रदेश, वाळवंटातील टेकड्या किंवा खुरट्या झाडांच्या भूमीत राहू शकतात. हे बहुतांशी सस्तन, सरपटणारे जीव आणि पक्ष्यांना आपले लक्ष्य करुन शिकार करतात.

येथे पोस्ट वाचा –

कसे करायचे शिकार?

अजगर त्यांच्या सावजाच्या पाठी सरपटत जात नाहीत. ते घात लावून शिकार करणारे शिकारी असतात. अजगर तोपर्यंत वाट पाहातात जोपर्यंत कोणताही जनावर त्यांच्या जवळ येत नाही. नंतर ते त्यांच्या टोकेरी पण पाठी वळलेल्या दातांनी सावजाला पकडतात. आपल्या शरीराला सावजाच्या चारीबाजूंनी घेरत वेटोळे घातलात आणि घट्ट मिटी मारतात. अजगर त्याचा लवचिक जबडा सावजाच्या आकाराएवढा रुंद करुन संपूर्ण शिकार गिळतात.