Video Viral : फक्त नाद पाहिजे, असा डान्स पुन्हा होणार नाही, पहा व्हिडीओ

एक व्हिडीओ काय करू शकतो हे गौतमी पाटीलच्या डान्स व्हिडीओने दाखवून दिलं आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक डान्सर आणि एक मुलगा डान्स करत आहे

Video Viral : फक्त नाद पाहिजे, असा डान्स पुन्हा होणार नाही, पहा व्हिडीओ
| Updated on: Feb 01, 2023 | 9:32 AM

व्हायरल व्हिडीओ :  सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि एक डान्सर महिला डान्स करत आहे. या दोघांच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका हळदीच्या कार्यक्रमातील असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाचा मित्र त्या डान्सर मुलीसोबत डान्स करत आहे. हे पाहून तेथील पाहुणे त्याला म्हणत आहेत पुरा व्हायरल हुआ.

पहा व्हायरल होणारा डान्सचा व्हिडीओ

प्रत्येक नवरदेवाचा एक मित्र असा असतो जो सगळ्यात विचित्र असतो. तो मित्राच्या लग्नात डान्स करण्यासाठी खूप उत्साही असतो. असाच उत्साही हा मित्र आहे. ज्याने आपल्या मित्राच्या लग्नात एका डान्सर महिलेसोबत डान्स केला आहे. त्याच्या या डान्सवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कॉमेडी, डान्स अशा प्रकारच्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. डान्स म्हटलं तर सध्या सर्वात आधी गौतमी पाटीलचं नाव समोर येते. गौतमी पाटीलला तिच्या डान्समुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर देखील गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे.

गौतमी डान्स व्हिडीओ व्हायरल