
कोणत्याही विमान प्रवासात एअर होस्टेसची भूमिका महत्वाची असते. पायलट इतकी प्रवाशांची जबाबदारी तिच्या खांद्यावर असते. समजा तुम्ही विमानाने लांबच्या प्रवासाला निघाला आहात. आणि विमानात तुम्हाला कोणती मदत लागल तर तुम्ही विमानातील फ्लाईट अटेडन्टला तुमच्या सेवेसाठी कॉल करता आणि तिने विमानातच सांगितले की सर मी मदत करु शकत नाही. कारण की….
नशिबाचे दरवाजे आकाशात देखील उघडू शकतात. एका विमान कंपनीची फ्लाईट अटेंडन्ट नेहमीप्रमाणे तिच्या नोकरीवर हजर झाली आणि विमानाने टेकऑफ घेताच प्रवाशांची नेहमी प्रमाणे सेवा करु लागली होती. पण नशीबात काही वेगळेच होते…तिने आपल्या जीवनात कधी याचा विचार केलेला नाही. आपल्याबाबत असे इतक्या लवकर कसे घडू शकते याचा विचारच तिने केलेला नव्हता तिने स्वत:ला चिमटा काढून पाहीला, आपण स्वप्नात तर नाही ना याची खात्री करुन घेतली…
मीडिया रिपोर्टनुसार एअर होस्टेसने कॅसिनो गेममध्ये ५०० रुपये लावून २१ कोटीची रक्कम जिंकली होती, कॅसिनो एक्सपोज्डच्या रिपोर्टनुसार कॅसिनो डेज प्लॅटफॉर्म एक लिमिटेड ऑफर चालू होती. ज्यात एक लाख रुपयांच्या जमा रकमेवर १५० टक्के बोनस मिळत होता. एअर होस्टेस म्हणाली की हा गेम खेळताना आधी मी एक लाख रुपये लावले, आधी मला दहा कोटी आणि नंतर २० कोटी आणि पाहाता पाहाता शेवटी २१,८३,०२,६७२ कोटी रुपये माझ्या खात्यात जमा झाले. मला माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता…
ही रक्कम जिंकल्यानंतर मी कॅसिनो डेजच्या सपोर्ट टीमला संपर्क केला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की बातमी खरी आहे. तुम्ही करोडपती झाला आहात. त्यानंतर या एअर होस्टेस महिलेने फ्लाईटचा इंटरकॉम उचलला आणि थेट घोषणाच करुन टाकली…”लेडीज एण्ड जंटलमन, मी तुमची एअर होस्टेस बोलतेय आहे, आणि माझी ही शेवटची फ्लाईट आहे.” हे वाक्य ऐकून प्रवासी घाबरले. परंतू एअरहोस्टेसने खरी बाब सांगितली तर प्रवाशांनी तिला शुभेच्छा देण्यास रांग लावली आणि केबिनमध्ये उपस्थित लोक चियर्स करु लागले.