AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतका गोंडस व्हिडीओ यापूर्वी कधीच नसेल पाहिला, पैज!

रस्त्याच्या मधोमध उभी असलेली मुलगी अचानक डान्स करू लागते. बॅकग्राऊंडमध्ये किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांचे 'तेरी मेरी प्रेम कहानी' हे गाणे वाजत असून या गाण्यासोबत मुलगी लयीत नाचत आहे.

इतका गोंडस व्हिडीओ यापूर्वी कधीच नसेल पाहिला, पैज!
Cute girl dancing on songImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 28, 2023 | 6:10 PM
Share

आजची मुलंही कमालीची टॅलेंट बनली आहेत. प्रत्येक बाबतीत ते मोठ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषत: गायन आणि नृत्यात अनेक मुले मोठ्यांनाही मागे टाकताना दिसतात. सोशल मीडियावरही अनेकदा मुलांच्या टॅलेंटशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मुले उत्तम नृत्य करताना दिसतात, तर कधी आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी बॉलिवूडच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डान्स दरम्यान तिने अशी भन्नाट एक्सप्रेशन दिली आहे की ती पाहून लोक झाली आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या मधोमध उभी असलेली मुलगी अचानक डान्स करू लागते. बॅकग्राऊंडमध्ये किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांचे ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ हे गाणे वाजत असून या गाण्यासोबत मुलगी लयीत नाचत आहे.

15-20 वर्षांची मुलगी नाचत असल्यासारखे त्या मुलीचे हात-पाय हलत आहेत आणि तिचे हावभाव अगदी अप्रतिम आहेत. या वयातही या मुलीने ते सोपं करून दाखवलं आहे. ज्यांना गाण्याचा आनंद मिळतो त्यांना चांगलं नाचता येतं आणि असंच काहीसं मुलीच्या डान्समध्ये पाहायला मिळतं. ती गाण्याचा आणि नृत्याचा आनंद घेते.

झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा शानदार डान्स व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘वाह.. लिटिल चॅम्प..!! तुझं टॅलेंट पाहून मला खूप आनंद झाला.” अवघ्या 16 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइकही केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हे एक अविस्मरणीय बालपण आहे’.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले