Viral Video : जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते… व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका पिझ्झा शॉपमधल्या कर्मचाऱ्याला आलिया भटच्या आवाजातील फोन जातो. हा कर्मचारीही काही वेळासाठी आश्चर्यचकित होतो. पण वास्तव पाहता हा व्हीडिओ चांदणी नावाच्या मिमिक्री आर्टिस्टने तयार केलाय.

Viral Video :  जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते... व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...
आलिया भट, रणबीर कपूर
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 2:54 PM

मुंबई : पिझ्झा (Pizza) खायला अनेकांना आवडतो. पिझ्झा शॉपमध्ये ऑर्डरसाठी दररोज अनेक फोन येत असतात. पण जर या पिझ्झा शॉपमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने (alia bhatt) फोन केला तर… ऑर्डर घेणारा माणूस आश्चर्यचकित होणारच ना… असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका पिझ्झा शॉपमधल्या कर्मचाऱ्याला आलिया भटच्या आवाजातील फोन जातो. हा कर्मचारीही काही वेळासाठी आश्चर्यचकित होतो. यात ती रणबीरसाठी (ranbir kapoor) पिझ्झा ऑर्डर करताना दिसतेय. पण वास्तव पाहता हा व्हीडिओ एका मिमिक्री आर्टिस्टने तयार केलाय. तिला असा फोन करण्याचा टास्क देण्यात आला. तेव्हा तिने पिझ्झा डिलिव्हरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत आलिया भटच्या आवाजात संवाद साधला. तिचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral video) होतोय. अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

आलियाच्या आवाजात पिझ्झा शॉपमध्ये फोन

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका पिझ्झा शॉपमधल्या कर्मचाऱ्याला आलिया भटच्या आवाजातील फोन जातो. हा कर्मचारीही काही वेळासाठी आश्चर्यचकित होतो. पण वास्तव पाहता हा व्हीडिओ चांदणी नावाच्या मिमिक्री आर्टिस्टने तयार केलाय. तिला असा फोन करण्याचा टास्क देण्यात आला. तेव्हा तिने पिझ्झा डिलिव्हरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत आलिया भटच्या आवाजात संवाद साधला. यात ती वारंवार रणबीरचंही नाव घेताना दिसतेय… त्याला कोणता पिझ्झा हवा, अशी विचारणा ती करताना दिसतेय.तिने व्हीगन पिझ्झाची मागणी केली. पण या पिझ्झा कंपनीकडे तो उपलब्ध नसल्याने त्यांनी ऑर्डरला नकार दिला. तिचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

हा व्हीडिओ 1 एप्रिलचा आहे एप्रिल फुल करण्यासाठी हा व्हीडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सने चांदनीला ‘पिझ्झा बाई’ अशी उपाधि दिली आहे. आलियाचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.तिचा हा सिनेमा खूप गाजला. त्यावरूनच नेटकऱ्यांनी चांदणीला’पिझ्झा बाई’ अशी उपाधि दिली आहे.

संबंधित बातम्या

Viral : महिलेच्या जिद्दीला सलाम! पतीच्या निधनानंतर 42 हजार किलोमीटर धावली, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं…

टोळकी दंगलीत जग जाळायला निघाली त्यावेळेस वर्दी देवदूत झाली, नेत्रेश शर्माचं प्रमोशन, नेटकरी म्हणतात, ‘अजूनही माणुसकी जिवंत’

Viral Video : आरश्याची कमाल! कुत्रा बनला स्वत:चाच दुश्मन, पाहा व्हीडिओ…