CBSE 10th Result Viral: निकाल कधी याचं सगळ्यांना टेन्शन! पोरांनी काय केलं? मिम्स शेअर केले! या बघू …

आज 4 जुलैला हा निकाल लागण्याची शक्यता नाही. निकाल लागण्याआधी तशा सूचना दिल्या जाणार आहेत. मग या सगळ्या निकाल लागणार नाही लागणार या गोंधळात प्रत्यक्ष दहावीला असणाऱ्या पोरांनी काय केलं? त्यांनी मिम्स शेअर केले.

CBSE 10th Result Viral: निकाल कधी याचं सगळ्यांना टेन्शन! पोरांनी काय केलं? मिम्स शेअर केले! या बघू ...
CBSE 10th Results 2022 Memes
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 04, 2022 | 2:56 PM

CBSE दहावीचा निकाल (CBSE 1oth Result 2022) 4 जुलैला म्हणजेच आज लागणार अशी शक्यता वर्तविली जात होती. सकाळपासून वाट बघून बघून पोरं वैतागली पण सीबीएसई बोर्डाने काय निकालाचं मनावर घेतलं नाही. CBSE PRO रमा शर्मा यांनी याबाबतची माहिती दिलीये. आज सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board Postponed) निकाल लागणार नाही हे स्पष्ट करण्यात आलंय. CBSE PRO रमा शर्मा यांनी सांगितले, हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि सोशल मीडिया हॅन्डल्सवर जाहीर केला जाईल. सीबीएसई आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त पत्राला दिलेल्या माहितीनुसार सीबीएसई 10 वी निकाल 2022 च्या घोषणेसंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना (Official Notification) दिली गेली नाही. आज 4 जुलैला हा निकाल लागण्याची शक्यता नाही. निकाल लागण्याआधी तशा सूचना दिल्या जाणार आहेत. मग या सगळ्या निकाल लागणार नाही लागणार या गोंधळात प्रत्यक्ष दहावीला असणाऱ्या पोरांनी काय केलं? त्यांनी मिम्स शेअर केले. त्यांनी हा वेटिंगचा काळ पण एन्जॉय केला. बघुयात हे एक्सक्लुझिव्ह मिम्स!

1) धक धक होरेला रे

 

2) निकाल लागणार नाही हे कळल्यावर

3) निकालाच्या गोंधळात संयम बाळगतानाचा एक क्षण

4) सीबीएसई बोर्ड मुलांची मज्जा करताना

5) नापास झाले तर पालकवर्ग काय करू शकतो

(ही बातमी केवळ मनोरंजनासाठी आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.)