AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: समुद्राच्या लाटेने टायर कसा फुटला पाहा, लहान मुलांच्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 2 मुलं समुद्र किनाऱ्यावर टायर घेऊन मजा करत आहेत.

Video: समुद्राच्या लाटेने टायर कसा फुटला पाहा, लहान मुलांच्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
होलमध्ये हे 2 जड टाकर टाकतात, आणि जेव्हा पाण्याची लाट याला धडकते, तेव्हा या लाटेच्या फवाऱ्यासोबत हे टायरही कित्येक फूट हवेत उडतात.
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 4:58 PM
Share

देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका इंटरनेट जगतात खूप सक्रिय आहेत. दररोज ते काही ना काही मनोरंजक शेअर करत असतात. त्यांनी केलेले ट्वीट लोकांना आवडतात, कारण त्यात काही ना काही मनोरंजक, शिकण्यासारखं किंवा हृदयाला स्पर्श करणारं असंत. यावेळी पुन्हा त्यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही थोडा वेळ विचार करायला भाग पडाल ( Children adopted a wonderful trick to blast the tyre harsh goenka was also stunned after seeing the viral video)

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 2 मुलं समुद्र किनाऱ्यावर टायर घेऊन मजा करत आहेत. टायरसोबत खेळत असताना त्याला समुद्राच्या किनाऱ्यावरच्या एका होलमध्ये टाकतात. ज्या भागाला लाटा धडकल्यानंतर उंच फवारे उडतात. या होलमध्ये हे 2 जड टाकर टाकतात, आणि जेव्हा पाण्याची लाट याला धडकते, तेव्हा या लाटेच्या फवाऱ्यासोबत हे टायरही कित्येक फूट हवेत उडतात.

पाहा व्हिडीओ:

मुलांनी समुद्रकिनाऱ्यावरील एका छिद्रात टायर टाकला, आणि त्यानंतर टायर हवेत जाऊन फुटलाहे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. खरंतर हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंकांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘टायर कसा फोडायचा पाहा

हेही पाहा:

Video: नवरीचा प्रश्न ऐकून नवरा बुचकळ्यात, बायकोला 7 वचन देणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

Video: कुत्र्यापासून वाचण्यासाठी भाऊ थेट कारच्या टपावर, नेटकरी म्हणाले, “याच्यावर चिडताही येणार नाही!”

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.