AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे

संपूर्ण स्वयंपाक बनवून झाल्यानंतर गॅसवर काही वेळासाठी फक्त मीठ टाकून ठेवा आणि मग कमाल पाहा. पण यामागचं नेमकं काय कारण आहे आणि असं केल्यानं काय फायदा होतो हे जाणून घेऊयात.  

स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्... महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे
| Updated on: Feb 26, 2025 | 12:34 PM
Share

किचनमध्ये जेवण बनवताना, काम करताना गृहीणी अनेक जुगाड शोधत असतातच. त्यात जेवणाबाबत असो किंवा इतर कामांबाबत. आता अशीच एक ट्रीक व्हायरल होत आहे. ती पण एका गृहिणीनेच शोधून काढली आहे. हा जुगाड म्हणजे गॅस सुरु करण्याआधी मीठ वापरण्याचा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे. गॅस सुरु करण्याआधी मीठ का टाकायचं? चला तर मग जाणून घेऊयात.

गॅसवर मीठ का टाकायचं?

मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय अन्न रुचकर लागणं शक्य नाही. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात.. तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलेलं ऐकलं आहे का? नसेल तर एकदा करून पाहा याचा फायदा नक्कीच होईल पण काया फायदा होईल? याचा परिणाम पाहून तुम्ही नक्की थक्क व्हालं.

गॅसवर मीठ टाकल्याने काय एवढा फरक दिसेल

आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. त्यात दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. पण ती रोजच अगदी घासून काढली तरी घराब होण्याची शक्यता असते. मग नेमकं करायचं तरी काय?

संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर एकदा मीठ टाका

तर संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर एकदा मीठ टाका आणि कमाल पाहा.स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाका मीठ टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. १५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा.मीठामुळे शेगडी एकदम चकाचक दिसेल. आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा मीठ वापरुन नक्की पाहा.

गृहिणीनो दाखवला हा भन्नाट जुगाड

हा जबरदस्त किचन जुगाड एका गृहिणीनेच तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून त्याद्वारे दाखवला आहे. ते म्हणतात ना गृहिणींकडे घरगुती भन्नाट जुगाड हे नेमही असतात. मग यांपैकी काही गृहिणी सोशल मीडियावर हे असे भन्नाट जुगाड शेअर करत असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. @DeliciousFoodAroundWorld यूट्यूब अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.