AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवंगत पत्नीच्या फोटोला सरबत…दिसला वृद्ध, व्हिडिओ पाहून तुम्हाला सुध्दा रडू येईल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्या दिवंगत पत्नीच्या फोटोला पाहून नवऱ्याने काय केले हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना रडू आलं आहे.

दिवंगत पत्नीच्या फोटोला सरबत...दिसला वृद्ध, व्हिडिओ पाहून तुम्हाला सुध्दा रडू येईल
trending video Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 29, 2023 | 2:57 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Amazing Viral Video) लोकांचं मन जिंकणारे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Trending video) झाला आहे. त्याने सुध्दा लोकांचं मन जिंकलं आहे. त्या व्हिडीओमध्ये एका वयोवृ्द्ध व्यक्तीचा बायकोचा मृत्यू झाला आहे. तरी सुध्दा त्यांचं आपल्या बायकोवरती किती प्रेम आहे. हे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. खरंतर या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक वयोवृद्ध व्यक्ती त्यांच्या दिवगंत पत्नीच्या फोटोला सरबत पाजत असल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेकांना रडवलं सुध्दा आहे.

सोशल मीडियावर आपल्याला काही व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये वयोवृद्ध कपल एकमेकांसोबत खूष असल्याचे पाहायला मिळते. नेटकरी अशा व्हिडीओंना खरं प्रेम म्हणतात, तसेच खरे जीवनसाथी असंही म्हणतात. काही लोकांनी या व्हिडीओला अधिक पसंत केले आहे. सध्याचा व्हिडीओ लोकांचा फेवरेट झाला आहे.

व्हिडीओने लोकांचं मन जिंकलं

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती गुरपिंदर संधू नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक वयोवृध्द व्यक्ती रस्त्यावर सरबत पीत आहे. सायकलवरती बसलेली व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या दिवगंत पत्नीच्या फोटोला पहिल्यांदा सरबत लावतो, नंतर तो सरबत पितो.

हा व्हिडीओ 16 मिलियन लोकांनी पाहिला

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ११ लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर 16 मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून लोक खरं प्रेम म्हणत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आमचे आई-वडील शेवटच्या पिढीचे आहेत, ‘इतके प्रेमळ’. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...