Marathi Joke: मराठीची गंमत त्यात स्थळ पुणे

आजी आणि नातवामध्ये चाललेला संवाद वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल

Marathi Joke: मराठीची गंमत त्यात स्थळ पुणे
Marathi joke
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2025 | 6:15 PM

पुण्यातील एक आजी आणि नातवामध्ये संवाद सुरु असतो. हा संवाद वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल

आजी : काय रे बाळा,

पुणेरी बाळ :  काय आजी?

आजी :  नातूंचा नातू ना तू?

पुणेरी बाळ : हो , पण तीनदा का विचारताय?