Optical Illusion | या चित्रात दोन मुलं शोधून दाखवा, 5 सेकंदात उत्तर शोधा
या ऑप्टिकल इल्यूजन पिक्चरमध्ये दोन मुलं दडलेली आहेत. तुम्हाला ते सापडतील का? या भ्रमात लपलेल्या दोन मुलांचे चेहरे शोधून काढण्यासाठी तुमची नजर देखील गरुडासारखी हवी. चांगले निरीक्षण असलेले केवळ 5% लोक हे ऑप्टिकल भ्रम आव्हान सोडवू शकतात

मुंबई: ऑप्टिकल भ्रम म्हणजे कोडे! तुम्हाला या ऑप्टिकल भ्रमात लपलेली दोन मुले कुठे आहेत हे शोधायचं आहे. आपल्याकडे सर्वोत्तम निरीक्षण कौशल्य आणि उत्तम दृष्टी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही या ऑप्टिकल भ्रमाचा वापर करू शकता. हे आव्हान तुम्हाला 5 सेकंदात पूर्ण करायचे आहे. ऑप्टिकल भ्रमाने तुम्हाला तुमचा आयक्यू लेव्हल पण चेक करता येतो. या ऑप्टिकल इल्यूजन पिक्चरमध्ये दोन मुलं दडलेली आहेत. तुम्हाला ते सापडतील का? या भ्रमात लपलेल्या दोन मुलांचे चेहरे शोधून काढण्यासाठी तुमची नजर देखील गरुडासारखी हवी. चांगले निरीक्षण असलेले केवळ 5% लोक हे ऑप्टिकल भ्रम आव्हान सोडवू शकतात.
या आव्हानावर मात करण्यासाठी क्रिटिकल थिंकिंग स्किल्सचा, सर्वात तीक्ष्ण दृष्टीचा वापर करा. ऑप्टिकल भ्रम फोटो मनोरंजक असतात जे आपल्या विचारांना आव्हान देतात. या चित्रांमुळे आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व देखील तपासता येते. आपली सर्जनशीलता आणि तीक्ष्णता तपासण्यासाठी हे ऑप्टिकल भ्रम नक्की सोडवा. आपल्या मित्रांनाही हे कोडे सोडवायला सांगा. हे कोडे तुम्हाला ५ सेकंदात सोडवायचे आहे.
आपल्याकडे फक्त 5 सेकंद आहेत.
या चित्रात खाल्लेले सफरचंद आहे. या चित्रात दुसरं काहीच नाही. पण या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये दोन मुलं लपून बसल्याचं बोललं जात आहे. या फोटोत तुम्हाला दोन मुलं दिसत आहेत का? त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी ९९ टक्के लोक अपयशी ठरले. या चित्रातील दोन मुलांचे चेहरे तुमच्या तीक्ष्ण नजरेला दिसतायत का? तुम्ही अजूनही त्या दोन मुलांच्या शोधात असाल तर. काळजी करू नका, आम्ही खालील चित्राद्वारे उत्तर दिले आहे.

Two kids in this picture
