AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात व्हायरल झालेल्या पाकिस्तानी आयशाचा आणखी एक व्हिडीओ, सोशल मीडियावर धुमाकूळ!

या सुंदर पाकिस्तानी मुलीचा डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही तिला चांगलीच पसंती मिळाली आणि सर्वांनी त्या मुलीच्या डान्स स्टाईलची नक्कल केली. लोक तिचे आणखी व्हिडिओ सर्च करत असतात. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा किलर लुक दाखवत आहे.

भारतात व्हायरल झालेल्या पाकिस्तानी आयशाचा आणखी एक व्हिडीओ, सोशल मीडियावर धुमाकूळ!
Pakistani girl ayesha viral videoImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 12, 2023 | 12:30 PM
Share

इस्लामाबाद: पाकिस्तानची व्हायरल मुलगी आठवते का? जिने ‘मेरा दिल ये पुके आजा’ या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करून लोकांची मने जिंकली. या सुंदर पाकिस्तानी मुलीचा डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही तिला चांगलीच पसंती मिळाली आणि सर्वांनी त्या मुलीच्या डान्स स्टाईलची नक्कल केली. लोक तिचे आणखी व्हिडिओ सर्च करत असतात. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा किलर लुक दाखवत आहे.

पाकिस्तानी मुलीचा व्हिडिओ व्हायरल

पुन्हा एकदा ती मुलगी इंटरनेटवर फेमस झालीये. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी मुलीने आपल्या व्हिडिओसाठी पंजाबी गाण्याची निवड केली. हे गाणं म्हणजे ‘ओब्सेस्ड’ हे पंजाबी गाणं आहे. या गाण्यात बॉलिवूड स्टार अभिनेता विक्की कौशल आहे, जो लोकांना खूप आवडलाय. विक्की कौशलच्या या गाण्याने इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पाकिस्तानी मुलीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. आयशा नावाच्या एका पाकिस्तानी मुलीने 4 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

भारतातील लोकांचा पाठिंबा

आयशाने तिच्या पहिल्या काही व्हिडिओमध्ये सांगितले आहे की ती लवकरच व्लॉग सुरू करणार आहे आणि तिला भारतातील लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या. हा व्हिडिओ शेअर करत आयेशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी या गाण्याचे वेडे झाले आहे. या ट्रेंडमध्ये सामील होऊन आयेशाने या गाण्यावर रीलही केली होती. या व्हिडिओमध्ये आयशा पांढऱ्या रंगाचा सलवार सूट परिधान करताना दिसत आहे. ऑनलाइन शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. एका युजरने लिहिले की, ‘ही रील खूप सुंदर आहे. भारताकडून खूप प्रेम मिळालं.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.