AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rj Mahvash : असा Video बनवणं महवशच्या अंगाशी आलं, धनश्रीचा नवरा चोरल्याच्या आरोपावर काय दिलं उत्तर?

Rj Mahvash : अलीकडेच युजवेंद्र चहल आणि RJ महवश लंडन वेकेशनवरुन परतले. लंडनमध्ये चहलचा जोरदार बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो दिसले. महवशने एक व्हिडिओ बनवला, त्यात ती वाईट पद्धतीने फसली आहे. लोकांनी तिची चांगलीच शाळा घेतली.

Rj Mahvash : असा Video बनवणं महवशच्या अंगाशी आलं, धनश्रीचा नवरा चोरल्याच्या आरोपावर काय दिलं उत्तर?
yuzvendra chahal-rj mahvash-dhanashree verma
| Updated on: Jul 29, 2025 | 9:38 AM
Share

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलच धनश्री वर्मा सोबतच नातं तुटलं आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर धनश्री वर्माला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हेट करण्यात आलं. आता युजवेंद्र चहलच नाव RJ महवश सोबत जोडलं जातय. बऱ्याचदा दोघे एकत्र दिसतात. अलीकडेच दोघे लंडन वेकेशनवरुन परतले. लंडनमध्ये चहलचा जोरदार बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो दिसले. आता लोकांनी महवशच्या व्हिडिओवर कमेंट करुन पती चोरण्याचा आरोप केलाय. त्यावर महवशने एक व्हिडिओ शेअर करुन प्रत्युत्तर दिलं आहे.

युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाल्यापासून महवश त्याच्यासोबत आहे. आयपीएल सीजनच्यावेळी टीम बसमधून जाताना दिसलेली. कपिल शर्माच्या शो मध्ये चहलने महवश सोबतच्या नात्याबद्दल काही हिंट दिले होते. आता ट्रोलिंगवर महवशने ‘या लोकांनीच मला चोरताना बघितलय’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमुळे महवश ट्रोल

RJ महवशने एक व्हिडिओ शेअर केला, त्यानंतर या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली. कमेंट सेक्शनमध्ये एकाने लिहिलेलं “कोणाचा नवरा चोरणं? Cheating. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं की, “या लोकांनीच मला चोरताना पाहिलय. फक्त यांना व्यूज पाहिजे, काहीही बोलतात लोक” त्या शिवाय चीटिंगवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यावर कमेंट्सचा पूर आला आहे.

महवशच्या मते काय-काय करणं चीटिंग?

महवशने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात काय-काय करणं चीटिंग आहे, या बद्दल ती बोलली. “कोणाला सिक्रेट मेसेज पाठवणं चीटिंग, शर्टलेस मुलांना आग वाले इमोजी पाठवणं चीटिंग. सेमी न्यूड कंटेंट बनवणाऱ्या मुलींना फॉलो करणं चीटिंग. आपलं स्नॅप चॅट आयडी लपवणं चीटिंग. कोणी तुम्हाला हिंट देतय आणि त्याला सांगणं तुम्ही सिंगल आहाते हे चीटिंग. कोणाला लपून भेटणं चीटिंग” असं ती या व्हिडिओमध्ये बोलली होती.

View this post on Instagram

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

लोकांनी कमेंट करुन काय म्हटलय?

या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्स केले आहेत. युजवेंद्र चहलच लग्न झालेलं आहे हे माहित असताना त्याला डेट करणं चीटिंग नाही का? असं एकाने विचारलय. दुसऱ्याने लिहिलय युजी भाईच ऑटो लाइक करवणं चीटिंग. तो लंडनला गेला, त्याच्यामागे जाण, चीटिंग. एका युजरने लिहिलय की, युजवेंद्र चहल भाई काळजी घ्या. महवश आणि चहल दोघे मोठ्या प्रमाणात ट्रोल होतायत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.