AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | सिंहाने गव्यावरती हल्ला केला, दुसऱ्या गव्याने सिंहाला हवेत उचलून आपटले, घाबरलेला सिंह…

आतापर्यंत गव्याला अधिक ताकद असल्याचं आपण ऐकलं आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर गव्याचा किती ताकद आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

VIDEO | सिंहाने गव्यावरती हल्ला केला, दुसऱ्या गव्याने सिंहाला हवेत उचलून आपटले, घाबरलेला सिंह...
Animal viral video Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 09, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांची भांडण कशा पद्धतीने होतात, हे आपण अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं आहे. दोन प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पटकन व्हायरल होतात. विशेष म्हणजे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Animal viral video) व्हायरल झाले आहेत. काही वेळेला असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, लोकांना त्यांचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती अनेक सगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गवा (Buffalo) आणि सिंहाच्यामध्ये (Lioness) भांडण सुरु आहे.

गवा आपल्या शिंगाने सिंहाला हवेत उचलतो

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एका गव्याला सिंहाने पकडले आहे. त्यावेळी बाजूने एक दुसरा गवा धावत आहे. गवा आपल्या शिंगाने सिंहाला हवेत उचलतो आणि फेकून देतो. त्यावेळी सिंहाला त्याच्यासोबत काय सुरु आहे, हे देखील समजत नाही. गवा सिंहाला इतक्या ताकदीने उचलतो की सिंह दुसऱ्या बाजूला जमिनीवर जोरात पडतो. त्यावेळी दोघांमध्ये सुरु असलेलं भांडणं संपतं नाही. सिंह पुन्हा गव्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी पुन्हा गवा सिंहाला पुन्हा हवेत फेकून देतो.

व्हिडीओ 2.4 मिलियन लोकांनी पाहिलं

हा व्हिडीओ लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ ट्विटरवरती @Figensport नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 2.4 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, गवा हा प्राणी अधिक ताकदवान आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?