AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ही गाय तर माणसांपेक्षा हुशार, दरवाजा उघडून फरार, पाहा व्हिडीओ

VIDEO | गाईला सुध्दा दरवाजा उघडता येतो, आता कुलूप लावावं लागणार, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला

VIDEO | ही गाय तर माणसांपेक्षा हुशार, दरवाजा उघडून फरार, पाहा व्हिडीओ
Cow Escaped By Opening Door With TongueImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 09, 2023 | 7:58 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (VIDEO) चांगलाचा व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक गाय गोठ्यात आहे. गोठ्याला बाहेरून लोखंडी दरवाजा करण्यात आला आहे. त्या दरवाजाची कडी गाय तोंडाने उघडून बाहेर येत आहे. (Cow Escaped By Opening Door With Tongue) हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला सुध्दा पडला आहे. काही लोकांनी कमेंटमध्ये ही गाय माणसांपेक्षा हुशार असल्याचं म्हटलं आहे.

प्राण्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्यापैकी चांगले व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडत असतात. नुकताच गाईचा व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे असं लोकं कमेंट करुन सांगत आहेत.

नेमकं व्हिडीओत काय आहे

गाईच्या गोठ्याला बाहेरुन लोखंडी दरवाजा आहे. त्याला कडी सुध्दा लोखंडी करण्यात आली आहे. गाईला कडी कशी खोलायची माहित असल्यामुळे, गाय ती कडी जिभेच्या साहय्याने उघडून स्वत:चं गोठ्यातून बाहेर पडत आहे. हा व्हिडीओ कोणत्या परिसरातील आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

@TheFigen_ या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर व्हेरी स्मार्ट असं कॅप्शन देण्यात आलं आहे. आतापर्यंत चार लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला असून 22 हजार लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. एकाने तर कमेंटमध्ये एक भाषा तुमच्यासाठी दरवाजा खोलत असते असं लिहिलं आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा