AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | टॉमी आणि जेलीचे लग्न मोठ्या थाटामाटात, सात फेरे घेऊन सर्व विधी पार पाडले, वऱ्हाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | माजी सरपंचाच्या कुत्र्याचं लग्न मोठ्या थाटामाटात, मंडपात वऱ्हाड नाचलं, विधी पार पाडल्या, पाहा व्हिडीओ

VIDEO  | टॉमी आणि जेलीचे लग्न मोठ्या थाटामाटात, सात फेरे घेऊन सर्व विधी पार पाडले, वऱ्हाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
VIDEO | माजी सरपंचाच्या कुत्र्याचं लग्न मोठ्या थाटामाटात, मंडपात वऱ्हाड नाचलं, विधी पार पाडल्या, पाहा व्हिडीओ Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 16, 2023 | 12:53 PM
Share

उत्तर प्रदेश : सोशल मीडियावर (Social media) आपल्याला अनेकदा व्हायरल न्यूज (Viral News) पाहायला मिळतात. काही व्हायरल बातम्या अशा असतात की, लोकांना त्या ऐकताचं धक्का बसतो. उत्तर प्रदेशातील (UP NEWS)बातमी सुध्दा त्याच पध्दतीची आहे. टॉमी आणि जेलीचे नावाच्या कुत्र्याचं लग्न मोठ्या थाटामाटात लावण्यातं आलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी कमेंटमधून शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तरप्रदेशातील अलिगढमधील हा व्हिडीओ असल्याचे एका वेबसाईटने म्हटले आहे.

टॉमी सुखारवी गावातील माजी सरपंचाचा पाळीव कुत्रा आहे. त्या कुत्र्याला मागच्या आठ महिन्यापासून माजी सरपंच सांभाळ करीत आहेत. त्याचबरोबर अतरौली गावातील रहिवासी असलेल्या डॉक्टर रामप्रकाश सिंह यांची कुत्री आहे. दोन कुत्र्यांचं लग्न एकदम धुमधडाक्यात लावण्यात आलं. लग्नात आलेलं वऱ्हाड सुध्दा जोरात नाचलं.

मकर संक्रातीच्या दिवशी या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं, लग्नात डिजे, बॅंजो आणि जेवण सुध्दा ठेवण्यात आलं होतं. लग्नात आलेल्या सगळ्या पाहूण्यांनी जेवणाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. मंडपात असलेल्या सगळ्या उपस्थितांच्या समोर सगळ्या विधी पार पडल्या.

उत्तरप्रदेश राज्यात काल झालेल्या या अनोख्या लग्नाची सगळीकडं चर्चा आहे. विशेष म्हणजे लग्न समारंभात डान्स केलेल्या लोकांचे अधिक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा