Video : दोन माकडांची दोस्ती, निव्वळ जबरदस्त, नेटकरी म्हणतात, “जय-विरूची ‘शोले’ जोडी”

| Updated on: May 14, 2022 | 10:52 AM

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दोन माकड एकाच सायकलवर बसलेले दिसत आहेत. एक माकड सायकल चालवत आहे आणि दुसरा मागे बसून आनंद घेत आहे.

Video : दोन माकडांची दोस्ती, निव्वळ जबरदस्त, नेटकरी म्हणतात, जय-विरूची शोले जोडी
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : इंटरनेटवरचे काही व्हीडिओ आपल्याला आपल्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट होतात. ते पाहून काही जुने संदर्भ आठवतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत (Viral Video) आहे.ज्याला पाहून नेटकऱ्यांना शोले सिनेमाची आठवण झाली आहे. एक मजेशीर व्हीडिओ मागच्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओमध्ये दोन माकड दिसत आहेत. चे या दोन माकडांची मैत्री (Monkey Friendship Video) खूप घट्ट असल्याचं दिसतंय. दोघेही सायकलवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडिओ पाहून सध्या सोशल मीडियावर शोले सिनेमाची आठवण केली जात आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक मजेशीर व्हीडिओ मागच्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओमध्ये दोन माकड दिसत आहेत. चे या दोन माकडांची मैत्री खूप घट्ट असल्याचं दिसतंय. दोघेही सायकलवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडिओ पाहून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा होतेय.

हे सुद्धा वाचा

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दोन माकड एकाच सायकलवर बसलेले दिसत आहेत. एक माकड सायकल चालवत आहे आणि दुसरा मागे बसून आनंद घेत आहे. मागे बसलेल्या माकडाने त्याचं सीट घट्ट पकडलेलं दिसत आहे. त्यांचा हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ funny_animal.clips या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या हजारो लोकांनी पाहिलंय. तर काहींनी लाईक केलंय. या व्हीडिओला सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळत आहे. हजारो लोकांनी इन्स्टावर हा व्हीडीओ पाहिला आणि त्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना शेअर केला आहे.

शोले सिनेमाची आठवण

काही व्हीडिओ आपल्याला काही गोष्टींची प्रकर्षाने आठवण करून देतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जातोय. तो म्हणजे दोन माकडांच्या दोस्तीचा… हा व्हीडिओ पाहून नेटकऱ्यांनी काही कमेंट केल्या आहेत. त्यात बऱ्याचश्या कमेंट या या व्हीडिओला पाहून शोले सिनेमाची आठपण झाली अश्या आहेत. या सिनेमातल्या जय-विरूच्या सारखीच या माकडांची मैत्री असल्याचं बोललं जातंय.