AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वधूची एन्ट्री आणि कार्यालयाचा दरवाजाच उघडेना! VIDEO

कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तयारी खूप आधीपासून सुरू होते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वधूच्या प्रवेशापूर्वीच दरवाजे जॅम होतात.

वधूची एन्ट्री आणि कार्यालयाचा दरवाजाच उघडेना! VIDEO
Funny marriage videoImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2023 | 1:19 PM
Share

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्याला दररोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात. युजर्स हे व्हिडिओ तर पाहतातच, पण एकमेकांना शेअरही करतात. यामुळेच हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात. लग्न कार्याच्या वेळी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तयारी खूप आधीपासून सुरू होते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वधूच्या प्रवेशापूर्वीच दरवाजे जॅम होतात आणि मग त्यासाठी तिच्या आजूबाजूच्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते.

व्हायरल होत असलेले हे प्रकरण फिलिपिन्समधील आहे. जिथे वधूच्या प्रवेशापूर्वीच दरवाजे जॅम होतात आणि वधूचे सर्व प्लॅनिंग बिघडते. पण इथे वधू आपला संयम गमावत नाही. तिच्या जागी दुसरं कुणी असतं तर नक्कीच ते अस्वस्थ झालं असतं. पण या संपूर्ण काळात वधू संयम राखते आणि कॉरिडॉरमध्ये फिरू लागते.

व्हायरल होत असलेल्या या मजेशीर वेडिंग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू एन्ट्रीसाठी तयार आहे आणि या दरम्यान इव्हेंट कोऑर्डिनेटर आपल्या संपूर्ण ताकदीनिशी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांना यश मिळत नाही. यावेळी वधू तिच्या जागी उभी राहते. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा इव्हेंट प्लॅनरला यश मिळत नाही, तेव्हा तो गेट उघडण्यात अपयशी ठरतो आणि दुसऱ्या व्यक्तीला मदतीसाठी बोलावतो. मग दरवाजा कुठेतरी उघडतो.

हा व्हिडिओ फिलिपाईन्सच्या स्टारने फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्स दिल्या जात आहेत. कुणीतरी हा व्हिडिओ पाहिला आणि लिहिलं, “कोणी कितीही तयारी केली तरी…” आणखी एका युजरने लिहिले की, वधूने ज्या प्रकारे संयम दाखवला तो कौतुकास्पद होता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...