प्रकाश तू इथं..? हॉटेलच्या रुममध्ये बायको, अचानक नवरा आला; नंतर जे दिसलं…

सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक पतीने पत्नीला रेड हॅण्ड पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्रकाश तू इथं..? हॉटेलच्या रुममध्ये बायको, अचानक नवरा आला; नंतर जे दिसलं...
| Updated on: Nov 02, 2024 | 5:42 PM

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओवरुन वादंग निर्माण होतो. अनेक चर्चांना तोंड फुटते. अशात एक पती-पत्नीच्या नाजूक नात्यावरील व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत पतीला एकदा एका हॉटेलात एका रुममधून अचानक त्याची पत्नी बाहेर येताना दिसते. त्यानंतर काय होते ?हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ पतीच्या चेहरा अर्थाने रागाने लालबुद होताना दिसला आहे.या व्हिडीओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रीया देत आहेत.

या व्हिडीओत एका हॉटेलात आपल्या पत्नीला पाहून हादरलेला पती तिच्यावर प्रचंड रागवताना दिसत आहे. या व्हिडीओत पती अचानक आपल्या पत्नीला प्रश्न विचारताना दिसत आहे. तो पती पत्नीला विचारतो तू येथे कोणा सोबत आली आहेस ? पत्नी पतीच्या या प्रश्नाने प्रचंड घाबरलेली दिसत आहे. ती विचारते , प्रकाश तू येथे कसा आलास ? पत्नीच्या या प्रश्नावरुन स्पष्ट होते की पत्नी किती घाबरलेली आहे.तिला आपल्याला या अवस्थेत पती पकडू शकतो याची कधीही कल्पना नसल्याचे प्रचंड धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

येथे पाहा व्हायरल झालेल्या व्हिडीओची पोस्ट –

पतीने अनेक प्रश्न विचारले, पत्नी गप्प –

सोशल मिडीयावर व्हायरल या व्हिडीओत पतीने अनेक प्रश्न आपल्या पत्नीला विचारलेले दिसत आहेत. परंतू पत्नी त्याचे उत्तर देताना दिसत नाही. पती लागोपाट अनेक प्रश्नांची सरबत्ती आपल्या पतीवर करीत असताना तो आपली पत्नी नक्की कोणा सोबत आली आहे हे शोधताना दिसत आहे.परंतू तो युवक त्यावेळी रुममध्ये नसतो. तरीही पतीचा संताप आपण त्याच्या चेहऱ्यावर झळकताना पाहू शकता.

लोकांच्या प्रतिक्रीया –

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर लोक विविध प्रतिक्रीया देत आहेत. काही लोक याला पती आणि पत्नीची खाजगी बाब मानत या घटनेला सार्वजनिक केल्याने नाराज झालेले आहेत. तर काही युजर याला नैतिकता आणि नितीमत्तेशी जोडत आहेत.अनेक युजरनी या अशा प्रकरणांना खाजगी ठेवले पाहीजे, सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअऱ करु नये असे म्हटले आहे.