Virat Anushka Daughter | विराट अनुष्काच्या घरी ‘परी’चे आगमन, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

विराट-अनुष्काच्या या गुडन्यूजनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Virat-Anushka baby Girl Twitter Trends Memes)  

Virat Anushka Daughter | विराट अनुष्काच्या घरी 'परी'चे आगमन, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. अनुष्का शर्माने मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. विराटने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. विराट-अनुष्काच्या या गुडन्यूजनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Virat-Anushka baby Girl Twitter Trends Memes)

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्या मुलीचे नाव काय असू शकते, याबाबतही तर्क वितर्क सुरु केले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर मीम्स बनवत शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने याबाबतची माहिती दिल्यानंतर ट्वीटरवर #ViratKohli हे ट्रेंड होत आहे. त्यासोबतच Congratulations Captain, #Virushka, Many Congratulations, Princess, #AnushkaSharma, #babygirl हे टॅग्सही ट्रेंड होत आहेत.

(Virat-Anushka baby Girl Twitter Trends Memes)

संबंधित बातम्या : 

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

Virat Anushka Daughter | ‘त्या’ ज्योतिषची भविष्यवाणी खरी ठरली, विराट-अनुष्काला कन्यारत्न

Published On - 7:42 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI