पुरुषांपेक्षा महिलांना दारू लवकर का चढते? कारण ऐकून तुमचीही उतरेल

99 टक्के लोकांना माहिती नाही की महिलांना सर्वात लवकर दारू का चढते? कारण ऐकून तुम्ही म्हणाल....

| Updated on: Jan 16, 2026 | 4:40 PM
1 / 5
सध्या शहरांमध्ये महिला आणि पुरुष एकत्र दारू पिणे हे सर्वसाधारण झाले आहे. मात्र, अशावेळी महिलांना दारू ही लवकर चढते. यामागचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

2 / 5
दारु पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. पण अनेकदा महिलांना दारू ही लगेच चढते आणि पुरुषांना काही वेळानंतर चढते हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल.

3 / 5
पण एका संशोधनातून असे दिसून आलं आहे की, यामागील खरे कारण सामाजिक नसून जैविक आहे. शरीराला अल्कोहोल पचवण्यासाठी अल्कोहोल डिहायड्रोजनेजची आवश्यकता असते.

4 / 5
एका अभ्यासानुसार, हे एंजाइम्स  पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कमी सक्रिय असतात. यामुळे रक्तातील अल्कोहोलची पातळी वेगाने वाढते.

5 / 5
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा जास्त स्नायू आणि पाण्याचे प्रमाण असते. तर महिलांच्या शरीरात ते कमी असते त्यामुळे महिलांना दारू लगेच चढते.