‘कोटक महिंद्रा’चे ग्राहकांना गिफ्ट; FD वरील व्याज दरात वाढ

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आपल्या ग्राहकांसाठी बँकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेने आपल्या एफडीच्या व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एफडीवर अधिक व्याज मिळणार असून, परताव्यामध्ये देखील वाढ होणार आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 3:36 PM
1 / 4

2 / 4
कोटक महिंद्रा बँकेने एफडीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे व्याज दर सरसकट वाढवण्यात आलेले नाहीत. तर बँकेने केवळ दोन कोटी रुपयांच्या आतील एफडीवर व्याज दर वाढवले आहेत. याचाच आर्थ बँकेत ज्या ग्राहकांची दोन कोटी रुपयांपेक्षा कमी पैशांची एफडी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

3 / 4
कोटक महिद्रा बँकेंकडून 121 दिवस, 179 दिवस आणि 364 दिवसांच्या मुदतठेव योजनेवर 0.25 टक्क व्याज दराची वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना आता आपल्या मुदतठेव गुंतवणुकीवर 4.50 ते 4.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.

4 / 4
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ग्राहकांनी दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच चार किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी एफडी केली आहे, त्या ग्राहकांना आता बँकेकडून एफडीवर  5.45 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.