तुमचे ‘पीपीएफ’, ‘एनपीएस’, ‘एसएसवाय’मध्ये खातं आहे का? असेल तर 31 मार्चच्या आत ही कामे पूर्ण करा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

जर तुमचे पीपीएफ (PPF) अर्थात भविष्य निर्वाह निधी, नॅशनल पेंन्शन सिस्टीम (NPS)आणि सुकन्या समृद्धि योजना (SSY) यामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षामध्ये संबंधित खात्यांमध्ये पैसे जमा केले नसतील तर आजच पैसे जमा करा. जर या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर ही खाती निष्क्रीय होतात. याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.

| Updated on: Mar 14, 2022 | 12:15 PM
जर तुमचे पीपीएफ (PPF) अर्थात भविष्य निर्वाह निधी, नॅशनल पेंन्शन सिस्टीम (NPS)आणि सुकन्या समृद्धि योजना (SSY) यामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही चालू आर्थिक वर्षामध्ये संबंधित खात्यांमध्ये पैसे जमा केले नसतील तर आजच पैसे जमा करा. जर या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर ही खाती निष्क्रीय होतात. याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. या खात्यामध्ये गुंतवलेल्या गुंतवणुकीवर टॅक्समधून सूट (Tax Saving Schemes) मिळते. मात्र ही खातीच जर निष्क्रीय असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सूट मिळणार नाही.

1 / 5
तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकार तसेच पोस्ट विभागाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या गुंतवणुकीवर तसेच मिळणाऱ्या परताव्यावर टॅक्स लागत नाही. मात्र त्यासाठी तुमचे खाते सक्रिय असणे आवश्यक असते. म्हणेज अशा खात्यात वेळेच्यावेळी भरणा करावा लागतो. तर तुम्हाला टॅक्समधून सुटका मिळते. त्यामुळे पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश होतो.

2 / 5
 पीपीएफ : तुमचे जर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)मध्ये खाते असेल तर या खात्यामध्ये दरवर्षी कमीत कमी 500 रुपये जमा करावे लागतात. दरवर्षी रकमेचा भरणा केल्यास खाते चालू राहाते. अन्यथा खाते निष्क्रीय होते. अशा खात्यावर तुम्हाला आयकरामधून कोणतीही सूट मिळत नाही. पीपीएफमध्ये पैसे जमा करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. तुम्ही जर अद्यापही पैसा जमा केले नसतील तर आजच खात्यामध्ये पैसे जामा करा.

3 / 5
एनपीएस : एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही योजना वृद्धापकाळात संबंधित व्यक्तीचा मोठा आधार बनते. या योजनेमध्ये खाते सक्रिय ठेवण्यासाठी दर वर्षी कमीत कमी एक हजार रुपये भरणे आवश्यक असते. अन्यथा हे खाते बंद होते. खाते बंद झाल्यास तुम्हाला पेन्शचा लाभ तर मिळतच नाही सोबतच तुम्हाला टॅक्स देखील भरावा लागतो. त्यामुळे जर तुम्ही पैसे भरले नसतील तर आजच पैसे जमा करा.

4 / 5
सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुकन्या समृद्धी योजना ही योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांना मुली आहेत. मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गंत एक ठरावीक रक्कम जमा करता येते. या योजनेमधून मिळणारा परतावा पुढे मुलीच्या शिक्षणासाठी अथवा तिच्या लग्नासाठी कामी येतो. हे खाते सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी कमीत कमी 250 रुपये जमा करावे लागतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.