Jalna | मराठवाड्यातून धावल्या 2 नवीन रेल्वे, रावसाहेब दानवे आणि राजेश टोपेंनी दाखवला हिरवा झेंडा

मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकरिता आज आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला.

Jalna | मराठवाड्यातून धावल्या 2 नवीन रेल्वे, रावसाहेब दानवे आणि राजेश टोपेंनी दाखवला हिरवा झेंडा
| Updated on: Jan 02, 2022 | 3:45 PM

मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकरिता आज आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात या रेल्वेचा शुभारंभ केला. त्यामुळे एरवी पुण्याला जाण्यासाठी बस किंवा ट्रॅव्हल्सने 500 ते 800 रुपये भरावे लागतात. सामान्यपणे सीटिंगच्या जागेवर प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचे तिकिट अत्यंत स्वस्त आकारण्यात येत आहे. द्वितीय श्रेणीतील तिकिटासाठी 185 रुपये भरावे लागतील. तर स्लीपर कोचसाठी 315 रुपये दर आकरले जातील. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ही रेल्वे सोयीस्कर ठरणार आहे.

जालना येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, नांदेड, जालना,परभणी, औरंगाबाद वरून पुण्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. सध्या प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलने प्रवास करतात. सध्या जालनेकर पुण्याला जाण्यासाठी 500 ते 800 पर्यंत भाडे मोजतात. आता मात्र जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी कमी पैशात प्रवास करता येणार आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.